लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वेटलिफ्टिंग

वेटलिफ्टिंग, मराठी बातम्या

Weightlifting, Latest Marathi News

वेटलिफ्टिंग हा एक ऑलिम्पक क्रीडा प्रकार आहे. यामध्ये वजन उचलण्यासाठी स्पर्धा लागते. यामध्ये स्नॅच आणि क्लीन अँड जर्क असे दोन प्रकार आहेत.
Read More
Commonwealth Games 2022 Medal tally : २२ सुवर्ण, १६ रौप्य अन् २३ कांस्य! भारतीय संघाने पटकावले 'टॉप फाईव्ह'मध्ये स्थान, जाणून घ्या पदकविजेत्यांची पूर्ण लिस्ट  - Marathi News | Commonwealth Games 2022 : India finished at 4th spot in Medal tally with 22 gold, 16 silver and 23 bronze; India win total 61 medals See full medalist list | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :२२ सुवर्ण, १६ रौप्य अन् २३ कांस्य! भारतीय संघाने पटकावले 'टॉप फाईव्ह'मध्ये स्थान, जाणून घ्या लिस्ट

Commonwealth Games 2022 Medal tally : पी व्ही सिंधू, लक्ष्य सेन, अचंता शरथ कमल  व सात्विक साईराज/चिराग शेट्टी या खेळाडूंनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी चार सुवर्णपदक जिंकून दिली. ...

CWG 2022:दहाव्या दिवशी भारताच्या खात्यात ५ सुवर्ण; राष्ट्रकुल स्पर्धेत ठोकले पदकांचे अर्धशतक - Marathi News | Indian athletes have so far won a total of 55 medals in Commonwealth Games 2022 | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :दहाव्या दिवशी भारताच्या खात्यात ५ सुवर्ण; राष्ट्रकुल स्पर्धेत ठोकले पदकांचे अर्धशतक

राष्ट्रकुल स्पर्धेच्या दहाव्या दिवशी भारताने एकूण १५ पदक जिंकली. ...

 CWG 2022:एकाच दिवसात भारताच्या खात्यात १४ पदकं; जाणून घ्या भारताच्या एकूण पदकांची संख्या  - Marathi News | Indian players Commonwealth games 2022, a total of 40 medals have been won | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :एकाच दिवसात भारताच्या खात्यात ४ सुवर्ण; जाणून घ्या भारताच्या एकूण पदकांची संख्या

इंग्लंडमधील बर्गिंहॅम येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी उल्लेखणीय कामगिरी केली आहे. ...

Commonwealth Games 2022 : भारताच्या गुरदीप सिंगने पाकिस्तानच्या खेळाडूला दिली टफ फाईट, ३९० किलो वजन उचलून जिंकले कांस्यपदक - Marathi News | Commonwealth Games 2022 Weightlifting : Gurdeep Singh wins India's 10th medal at the CWG2022 by clinching bronze in the men's 109+kg event lifting total of 390kg (167kg in Snatch + 223kg in C&J). | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :भारताच्या गुरदीप सिंगने पाकिस्तानच्या खेळाडूला दिली टफ फाईट, ३९० किलो वजन उचलून जिंकले कांस्यपदक

Commonwealth Games 2022 Weightlifting : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताच्या दोन वेटलिफ्टिंगपटूंनी आज दोन पदकांची कमाई केली. ...

CWG 2022:लवप्रीत सिंगने जिंकले कांस्य! भारताच्या खात्यात चौदाव्या पदकाची नोंद - Marathi News | Lovepreet Singh lifted a total weight of 355 kg and won the bronze medal | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :लवप्रीत सिंगने जिंकले कांस्य! भारताच्या खात्यात चौदाव्या पदकाची नोंद

राष्ट्रकुल स्पर्धेत भारताच्या खेळाडूंनी आपली सोनेरी कामगिरी दाखवली आहे. ...

CWG 2022:पदक विजेत्या पंजाबमधील खेळाडूंना सरकारकडून बक्षीस जाहीर, भगवंत मान यांची घोषणा  - Marathi News | Punjab government will give the cash price to the athletes from Punjab who won medals in the Commonwealth Games | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :पदक विजेत्या पंजाबमधील खेळाडूंना सरकारकडून बक्षीस जाहीर, भगवंत मान यांची घोषणा 

बर्गिंहॅम येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी आपली सोनेरी कामगिरी दाखवली आहे.   ...

Commonwealth Games 2022 : भारताचा 'विकास' झाला! सलग तिसऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेत जिंकले पदक! - Marathi News | Commonwealth Games 2022 : Vikas Thakur adds Silver to Team India's medals in weightlifting and his third medal in CWG  | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :भारताचा 'विकास' झाला! सलग तिसऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेत जिंकले पदक!

Commonwealth Games 2022 Weightlifting : वेटलिफ्टिंगमध्ये भारताला आणखी एक पदक मिळाले. विकास ठाकूरने ९६ किलो वजनी गटात रौप्यपदक पटकावले ...

CWG 2022:१३० कोटी देशवासीयांच्या अपेक्षांचा 'भार' समर्थपणे पेलणारे शिलेदार; भारतासाठी पदक जिंकणारे वेटलिफ्टर्स - Marathi News | Commonwealth Games 2022 Indian athletes have won seven medals in weightlifting so far | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :१३० कोटी देशवासीयांचे स्वप्न पूर्ण करणारे शिलेदार; हे आहेत पदक जिंकणारे वेटलिफ्टर्स

इंग्लंडमधील बर्गिंहॅम येथे राष्ट्रकुल स्पर्धा २०२२ चे आयोजन करण्यात आले आहे. ...