शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

वेट लॉस टिप्स

अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील.

Read more

आरोग्य : वाढलेलं पोट आत घ्यायचं असेल तर काय करावं? या टिप्स फॉलो करा आणि मग बघा कमाल...

सखी : मेथ्या घालून चहा? पावसाळ्यात रोज प्या हा खास चहा, वजन होईल कमी-पचनालाही मदत

सखी : वजन कमी करायचं तर ब्रेकफास्ट करण्याची योग्य वेळ कोणती? तज्ज्ञ सांगतात...

सखी : कंबरदुखी, गुडघेदुखीमुळे खूप अशक्तपणा वाटतो? ७ पदार्थ नियमित खा, हाडं ठणठणीत

सखी : Morning Exercise For Flat Belly : रोज सकाळी फक्त ५ मिनिट 'हे' २ व्यायाम करा; पोटावरची चरबी झरझर कमी होईल, फिट राहाल

सखी : एकादशीचा उपवास तर केला, पण सोडताना काय करायचं? लक्षात ठेवा ४ गोष्टी, होणार नाही त्रास

सखी : चहा पिण्यानं कुठे वजन वाढतं? हा प्रश्न हसण्यावारी नेण्याआधी वाचा तज्ज्ञ काय म्हणतात..

सखी : रोज चालायला जाऊनही वजन कमी होत नाही? चालताना ८ चुका टाळा - लवकर मेटेंन फिट

सखी : 5 चवदार ड्रिंक्स - बॉडी डीटॉक्स तर करतातच पण मूडही ठेवतात फ्रेश- फिटनेससाठीही पुरेपूर फायदेशीर 

सखी : World Chocolate Day: रोज खा चॉकलेट, मूड बदलून टाकतील ५ फायदे - हो जाये कुछ मिठा..