गायक आणि संगीतकार सलील कुलकर्णी आता लेखक आणि दिग्दर्शक म्हणून ‘वेडिंग चा शिनेमा’ हा चित्रपट घेऊन आपल्यासमोर येत आहेत. या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद, संगीत आणि दिग्दर्शन सलील कुलकर्णी यांचे असून ‘वेडिंग चा शिनेमा’ हा एक निखळ आनंद देणारा एक प्रसन्न अनुभव असणार आहे. या चित्रपटात प्रमुख भुमिकेमध्ये मुक्ता बर्वे, भाऊ कदम, शिवाजी साटम, अलका कुबल, सुनील बर्वे, अश्विनी काळसेकर, प्रवीण तरडे, संकर्षण कऱ्हाडे, प्राजक्ता हनमगर, योगिनी पोफळे आणि एक नवीन जोडी शिवराज वायचळ आणि ऋचा इनामदार झळकणार आहेत. Read More
देवगांव : लग्नाच्या गोड आठवणींचा सोहळा आठवणीच्या स्वरुपात जपण्यासाठी कॅमेर्यात कैद केला जातो. परंतु हल्लीच्या जमाना फास्ट झाल्याने लग्नापूर्वीच्या आठवणीदेखील कॅमेर्यात बंदिस्त करण्यासाठी नवा पर्याय प्री-वेडिंग शूटची पध्दत सुरु झाली आहे. ...
पिंपळगाव बसवंत : परिसरातील संतोषी माता नगर परिसरात तुलसी विवाह सोहळा पारंपरिक पद्धतीने सामाजिक बांधिलकीचे संदेश देत संतोषी माता मित्र मंडळाने मोठ्या थाटात शेकडो वºहाडींच्या साक्षीने दोन वधू वर जोडप्यांना रेशीमगाठीत बांधण्यात आले. ...
'वेडिंगचा शिनेमा' नुकताच महाराष्ट्रात प्रदर्शित झाला असून आता भारतासह अमेरिका, इंग्लंड, दुबई, बेहरीन, जर्मनी, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया, कॅनडा आणि स्वित्झर्लंड या देशांमध्ये प्रदर्शित झाला आहे. ...
सध्या ऋचा इनामदार तिच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या दरम्यान ऋचाने तिच्या 'वेडींगचा शिनेमा' चित्रपटाच्या शूटिंग वेळी घडलेला एक विनोदी किस्सा सांगितला. ...
डॉ. सलील कुलकर्णी यांचा दिग्दर्शक म्हणून पहिला चित्रपट असलेल्या ‘वेडिंगचा शिनेमा’बद्दल प्रेक्षकांची उत्सुकता ताणली गेली असताना या चित्रपटातील अजून एक महत्त्वाची गोष्ट समोर आली आहे. ...
यांच्याबरोबर शिवाजी साटम, अलका कुबल, सुनील बर्वे, अश्विनी काळसेकर, संकर्षण कऱ्हाडे, प्राजक्ता हणमगर, योगिनी पोफळे, शिवराज वायचळ आणि ऋचा इनामदार हे कलाकार सुद्धा या चित्रपटात झळकणार आहेत. ...