लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वेबसीरिज

वेबसीरिज, मराठी बातम्या

Webseries, Latest Marathi News

'पंचायत'च्या प्रधानजींचे होते विवाहबाह्य संबंध, 'या' अभिनेत्याच्या पत्नीसोबत चाललं अफेअर - Marathi News | panchayat web series fame actor raghubir yadav had extra marrital affair with sanjay mishra s wife | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'पंचायत'च्या प्रधानजींचे होते विवाहबाह्य संबंध, 'या' अभिनेत्याच्या पत्नीसोबत चाललं अफेअर

विवाहबाह्य संबंधातून अभिनेत्याला १४ वर्षांचा मुलगा, स्वत:च केलेला खुलासा; या अभिनेत्याच्या पत्नीसोबत लिव्ह इन मध्ये राहतात प्रधानजी ...

"तुमची आई निवडणूक हरली, आता पुढे काय?" रिंकीने एका वाक्यात उत्तर देऊन सर्वांची बोलती केली बंद - Marathi News | panchayat 4 actress rinki aka sanvika viral video about manju devi lost election | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तुमची आई निवडणूक हरली, आता पुढे काय?" रिंकीने एका वाक्यात उत्तर देऊन सर्वांची बोलती केली बंद

पंचायत ४ मध्ये मंजू देवी निवडणूक हरल्याने सर्वांना धक्का बसला. यावर सीरिजमधल्या रिंकीने खास उत्तर देऊन सर्वांची बोलती बंद केली आहे ...

'पंचायत ४'मध्ये रिंकीने किसिंग सीनला दिला नकार, सचिवची म्हणतो- "मला किस करायला प्रॉब्लेम नव्हता, पण..." - Marathi News | sachiv ji jitendra kumar talk about kissing scene with rinky in panchayat 4 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'पंचायत ४'मध्ये रिंकीने किसिंग सीनला दिला नकार, सचिवची म्हणतो- "मला किस करायला प्रॉब्लेम नव्हता, पण..."

'पंचायत ४'मध्ये रिंकी आणि सचिवजींचा किसिंग सीनही असणार होता. मात्र यासाठी रिंकीची भूमिका साकारणाऱ्या सानविकाने नकार दिला. यावर आता अभिनेता जितेंद्र कुमारने मौन सोडलं आहे. ...

फुलेरात पुन्हा येण्याची तयारी सुरु करा! 'पंचायत ५'ची अधिकृत घोषणा, 'या' दिवशी रिलीज होणार - Marathi News | Panchayat 5 officially announced and release date revealed neena gupta jitendra kumar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फुलेरात पुन्हा येण्याची तयारी सुरु करा! 'पंचायत ५'ची अधिकृत घोषणा, 'या' दिवशी रिलीज होणार

Panchayat Season 5 Release Date: प्राईम व्हिडीओने नुकतीच 'पंचायत ५'ची अधिकृत घोषणा केली आहे. याशिवाय पुढील सीझनची रिलीज डेटही जाहीर केली आहे ...

"पंचायत ५ ची स्क्रीप्ट लीक झाली", नीना गुप्तांचा मोठा खुलासा, म्हणाल्या- "अनेक प्रश्नांची उत्तरं बाकी.." - Marathi News | script of Panchayat 5 has been leaked Neena Gupta after panchayat 4 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"पंचायत ५ ची स्क्रीप्ट लीक झाली", नीना गुप्तांचा मोठा खुलासा, म्हणाल्या- "अनेक प्रश्नांची उत्तरं बाकी.."

नीना गुप्ता अर्थात पंचायत मधल्या मंजू देवींनी पंचायतच्या पुढील सीझनबद्दल मोठा खुलासा केला. त्यामुळे सर्वांनाच आश्चर्य वाटलंय ...

'पंचायत सीझन ५' कधी येणार? रिंकीनेच केला खुलासा; सचिवजींसोबत लग्नही होणार? - Marathi News | panchayat webseries actress sanvikaa talks about season 5 also her marriage with sachiv ji | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'पंचायत सीझन ५' कधी येणार? रिंकीनेच केला खुलासा; सचिवजींसोबत लग्नही होणार?

'पंचायत'च्या रिंकीने सगळंच सांगितलं, कधी येऊ शकतो सीझन ५? ...

चहा पिऊन तुमचा काय फायदा झालाय? 'पंचायत'च्या प्रल्हादने उपस्थित केला मोठा प्रश्न, काय म्हणाला? - Marathi News | why panchayat actor faisal malik not drinking tea for last 9 years panchayat 4 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :चहा पिऊन तुमचा काय फायदा झालाय? 'पंचायत'च्या प्रल्हादने उपस्थित केला मोठा प्रश्न, काय म्हणाला?

पंचायत वेबसीरिजमधील प्रल्हादने चहा पिण्याचे दुष्परिणाम सांगितलं आहेत. शिवाय त्याने ९ वर्षांपासून चहा पिणं का बंद केलं, यामागचं चकित करणारं कारण सांगितलं आहे ...

नेटफ्लिक्सचा 'स्क्विड गेम 3' सुपरहिट की फ्लॉप? प्रेक्षकांच्या नाराजीमुळे शेअर बाजारात हाहाकार! - Marathi News | Squid Game Stocks Sink as Blockbuster Ends With Mixed Reviews | Latest business News at Lokmat.com

व्यापार :नेटफ्लिक्सचा 'स्क्विड गेम 3' सुपरहिट की फ्लॉप? प्रेक्षकांच्या नाराजीमुळे शेअर बाजारात हाहाकार!

Squid Game : नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या 'स्क्विड गेम'च्या तिसऱ्या सीझनला जगभरात चांगलीच लोकप्रियता मिळाली. मात्र, याचा शेवट प्रेक्षकांना आवडला नसल्याचा परिणाम थेट शेअर बाजारात पाहायला मिळत आहे. ...