राज्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानात अनेक चढ-उतार पाहायला मिळत आहे. कधी पाऊस तर कधी उन्हाचा चटका तर कधी थंडी असे संमिश्र वातावरण सध्या राज्यातील नागरिक अनुभवत आहेत. (Maharashtra Weather Update) ...
चक्रीवादळाचा परिणाम महाराष्ट्राच्या हवामानावर होताना दिसत आहे. आज राज्याच्या काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. (Maharashtra Weather Update) ...
यावर्षी पावसाळा लांबला, त्यातच गेले दोन दिवस अवकाळी पावसाने जिल्ह्यात ठिकठिकाणी हजेरी लावली आहे. उशिरापर्यंतच्या पावसामुळे ऑक्टोबर हीट जाणवली नाही आणि आता अवकाळी पावसामुळे थंडीही सुरू झालेली नाही. ...
पुणे, ठाणे, रायगड, अहिल्यानगर, सोलापूर, बीड, हिंगोली या जिल्ह्यात शनिवारी तुरळक ठिकाणी विजांसह ढगांच्या गडगडाटात पाऊस येईल, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. ...
तमिळनाडू आणि केरळ या राज्यात मुसळधार पाऊस झाला आहे. त्यामुळे सायक्लोनिक सर्क्युलेशनमुळे सध्या सतत हवामानात बदल होताना दिसत आहे. वाचा सविस्तर (Maharashtra Weather Update) ...