सध्या उत्तरेकडील थंड वाऱ्यांच्या प्रवाहामुळे महाराष्ट्रामध्ये चांगलीच थंडी वाढली आहे. राज्यात अनेक भागात कडाक्याची थंडी पडत असल्याने हुडहुडी भरत आहे. ...
राज्यामध्ये थंडीचा कडाका जाणवू लागला असून १७ ठिकाणांचे तापमान १५ अंशांखाली आले आहे. गेल्या दोन दिवसांमध्ये किमान तापमनात चांगलीच घट झाली असून, त्यामुळे पुण्यासह उत्तर महाराष्ट्र आणि संपूर्ण राज्यात गारठा मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. ...
राज्यात या आठवड्यात वातावरणात मोठा बदल झाला असून थंडी वाढली आहे. राज्याच्या अनेक भागात तापमानात मोठी घट झाली आहे. येत्या काही दिवसांत थंडी आणखी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. (Maharashtra Weather Update) ...
नोव्हेंबर महिन्यातील तिसऱ्या आठवड्यात कमाल तापमानाचा पारा कमी झाला आहे. दोन दिवसांपासून दक्षिण ईशान्येकडून नैऋत्याकडे वाऱ्याचा वेग वाढला आहे. (Weather update) ...