हवामान अंदाज, उपग्रहाद्वारे मिळालेली मृदा आर्द्रतेची माहिती आणि संगणकीय मॉडेलमधून पुढील तीन आठवड्यांपर्यंत किती सिंचन आवश्यक आहे, याचा अंदाज बांधणे शक्य होते. ...
Mumbai Rain Update: मुंबई आणि उपनगरांमध्ये पावसाचा जोर वाढला. शुक्रवारी पहाटेपासूनच मुंबईत मुसळधार पावसाला सुरूवात झाली. पावसाचा जोर वाढल्याने मुंबई लोकल रेल्वे सेवेचा वेग मंदावला. ...
विदर्भापासून कमी दाबाच्या केंद्रापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. मध्य महाराष्ट्रापासून केरळपर्यंत किनारपट्टीला समांतर कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. ...
पावसाळ्याचे दोन महिने ऊन-सावलीच्या खेळात निघून गेले. दमदार पाऊस मात्र बरसलाच नाही. भिज पावसाच्या बळावर पीक परिस्थिती उत्तम असली तरी पिकात तण व रोगराई मात्र जोमात आहे. आता श्रावण सरी तरी जोरदार बरसतील, अशा आशेत शेतकरी आहे. ...
यंदाचा पावसाळा अक्कलकोट तालुक्यासाठी शगुन ठरत चालला आहे. दोन दिवसांपासून लाभक्षेत्रात पुन्हा मुसळधार पाऊस पडला अन् या धरणाची वाटचाल शंभरीकडे सुरू झाली आहे. ...
कोल्हापूर जिल्ह्यात बुधवारी सकाळपासून पावसाची रिपरिप सुरू आहे. दुपारपासून पावसाची जोर काहीसा वाढला असून, गगनबावडा, राधानगरी, शाहूवाडी, भुदरगड तालुक्यात तुलनेत अधिक आहे. ...