लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हवामान अंदाज

Weather Update

Weather, Latest Marathi News

Video: धावपट्टीला स्पर्श करताच विमान एका बाजूला झुकले; नंतर काय घडलं? - Marathi News | indigo flight video Plane leans to one side as it touches runway; What happened later? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video: धावपट्टीला स्पर्श करताच विमान एका बाजूला झुकले; नंतर काय घडलं?

फेंगल चक्रीवादळामुळे तामिळनाडूत हवाई वाहतुकीला प्रचंड फटका बसला. रविवारी सकाळी चेन्नई विमानतळावर विमान उतरत असतानाच मोठी दुर्घटना थोडक्यात टळली.  ...

Cyclone Fengal: तीन जणांचा मृत्यू, अनेक भागात शिरले पाणी, मदतकार्यासाठी लष्कराला पाचारण - Marathi News | Cyclone Fengal: Three killed, water inundated in many areas, Army's help | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Cyclone Fengal: तीन जणांचा मृत्यू, अनेक भागात शिरले पाणी, लष्कराची मदत

Fengal Cyclone : बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या फेंगल चक्रीवादळाचा जोरदार तडाखा तामिळनाडून पुद्दुचेरीतील काही भागांना जबर फटका बसला आहे. अनेक ठिकाणी अतिवृष्टी सदृश्य पाऊस पडल्याने हाहाकार उडाला.  ...

Vidarbha Weather Update : विदर्भाचे नंदनवन @ ९ अंश सेल्सिअस ; वाचा सविस्तर - Marathi News | Vidarbha Weather Update : Paradise of Vidarbha @ 9 degrees Celsius; Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Vidarbha Weather Update : विदर्भाचे नंदनवन @ ९ अंश सेल्सिअस ; वाचा सविस्तर

विदर्भाचे नंदनवन म्हणून ओळखला जाणारा चिखलदरा आता थंडीने गारठला आहे. सध्या या ठिकाणी वातावरणात झालेल्या बदलांमुळे थंडी वाढली आहे. (Vidarbha Weather Update) ...

Maharashtra Weather Update : फेंगल चक्रीवादळामुळे 'या' जिल्ह्यात पावसाची शक्यता ; IMD चा रिपोर्ट वाचा सविस्तर - Marathi News | Maharashtra Weather Update : Chance of rain in this district due to Cyclone Fengal; Read the IMD report in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Weather Update : फेंगल चक्रीवादळामुळे 'या' जिल्ह्यात पावसाची शक्यता ; IMD चा रिपोर्ट वाचा सविस्तर

राज्यात सध्या थंडीची लाट पाहायला मिळते. फेंगल चक्रीवादळामुळे आज या जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. वाचा सविस्तर (Maharashtra Weather Update) ...

हवामान बदलाचा द्राक्ष बागांना फटका, उत्पादन घटणार  - Marathi News | Climate change will affect vineyards, production will decrease  | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :हवामान बदलाचा द्राक्ष बागांना फटका, उत्पादन घटणार 

द्राक्ष बागांच्या उशिरा छाटण्या : रोगांचा प्रादुर्भाव वाढला ...

Cyclone Fengal : 'या' राज्यांना सतर्कतेचा इशारा ; काळजी घेण्याचे आवाहन IMD ने केला अलर्ट जारी - Marathi News | Cyclone Fengal : Cyclone Fengal alert warning read in details IMD Report aleart | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Cyclone Fengal : 'या' राज्यांना सतर्कतेचा इशारा ; काळजी घेण्याचे आवाहन IMD ने केला अलर्ट जारी

नैर्ऋत्य बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचे रूपांतर चक्रीवादळात झाले आहे. हे वादळ भारताच्या दक्षिणेकडील भागात तामिळनाडू राज्याला धडकणार आहे. (Cyclone Fengal) ...

Maharashtra Weather Update: राज्यात थंडीची लाट कायम; 'या' जिल्ह्यात सर्वात कमी तापमानाची नोंद IMD चा रिपोर्ट वाचा सविस्तर - Marathi News | Maharashtra Weather Update: Cold wave continues in state; Lowest temperature recorded in 'these' district Read IMD report in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Weather Update: राज्यात थंडीची लाट कायम; 'या' जिल्ह्यात सर्वात कमी तापमानाची नोंद IMD चा रिपोर्ट वाचा सविस्तर

राज्यात तापमानात मोठी घट झाली आहे. पुण्यातील तापमान सर्वात कमी झाले आहे. तर अनेक जिल्ह्यात तापमान हे १० अंश सेल्सिअसवर घसरले आहे. Maharashtra Weather Update ...

Care Tips For livestock : थंडी वाढली, जनावरांचे थंडीपासून संरक्षण कसे कराल? जाणून घ्या सविस्तर  - Marathi News | Latest News Cold weather, how to protect animals from cold Know in detail  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Care Tips For livestock : थंडी वाढली, जनावरांचे थंडीपासून संरक्षण कसे कराल? जाणून घ्या सविस्तर 

Care Tips For livestock : थंडीपासून जनावरांचे संरक्षण करण्यासाठी काय काय उपाययोजना कराव्यात, ते पाहुयात....  ...