माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती.
ग्रीसच्या क्रेट बेटावर ६.३ तीव्रतेचा भूकंप
राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने आज (५ डिसेंबर) रोजी राज्यातील काही जिल्ह्यात पाऊसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. IMD चा रिपोर्ट वाचा सविस्तर (Maharashtra weather Update) ...
'फेंगल' बंगालच्या उपसागरात जे चक्रीवादळ तयार झाले त्याचेच हे नाव. हे फेंगल तीन दिवसांपूर्वी पुदुचेरी (तामिळनाडू) किनारपट्टीवर येऊन धडकले. त्यामुळे तामिळनाडूसह, आंध्रप्रदेश आणि कर्नाटकातील काही भागात मुसळधाराही बरसल्या. ...