भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अतिवृष्टीच्या अंदाजानुसार आपत्कालीन परिस्थितीत सर्व जिल्हा प्रशासनांना अधिक सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून कळविण्यात आले आहे. ...
ठाणे शहर आणि जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. गेल्या २४ तासांत झालेल्या अतिवृष्टीने ठाणे शहरातील अनेक भाग जलमय झाले आहे. त्यामुळे सरपटणारे प्राणीही साचलेल्या पाण्यात दिसू लागले आहेत. ...
Maharashtra Weather Update : राज्यात पावसाचा जोर कमी होतो न होतो तोच हवामान खात्याने पुन्हा रेड अलर्ट जाहीर केला आहे. मुसळधार पावसाचा तडाखा कोकण, घाटमाथा आणि मुंबईला बसणार असून शेतकऱ्यांनी पाण्याचा निचरा आणि पिकांच्या सुरक्षेकडे लक्ष देणे आवश्यक आहे. ...
Mumbai rain Local Train Update: सोमवारनंतर मंगळवारीही पावसाचा जोर कायम असून, मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशातील शहरांमध्ये अतिवृष्टीसदृश्य पाऊस झाला आहे. त्यामुळे लोकल रेल्वेची सेवा पूर्णपणे कोलंमडली आहे. ...
Veer Dam Water Level नीरा खोऱ्यातील वीर धरण आणि भाटघर, नीरा देवघर धरण पाणलोट क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे धरणांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणीसाठा वाढला आहे. ...