Vidarbha Weather Update : यंदाच्या पावसाळ्यात विदर्भात पावसाचे असमतोल चित्र दिसून येत आहे. गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यांत दुपटीने जास्त पाऊस झाला असून ओढे-नद्या वाहू लागल्या आहेत. वाचा सविस्तर (Vidarbha Weather Update) ...
Marathwada Rain Update : मराठवाड्यातील शेतकरी सलग तीन महिन्यांच्या अतिवृष्टीने हवालदिल झाले आहेत. विभागातील तब्बल ३ हजार ९२९ गावांतील खरीप पिके चिखलात मिळाली असून १५ लाख ७८ हजार शेतकरी संकटात सापडले आहेत. (Marathwada Rain Update) ...
Maharashtra Weather Update : राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढला असून हवामान विभागाने ५ सप्टेंबरला मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर विशेष धोका असून अनेक जिल्ह्यांसाठी यलो आणि ऑरेंज अलर्ट जारी करण् ...
दि. १ ऑगस्टपासून मासेमारीवरील बंदी उठली असली, तरी पर्ससीन मासेमारीला दि. १ सप्टेंबरपर्यंत वाट पाहावी लागते. ती प्रतीक्षा आता संपली असून, सोमवारपासून मोठ्या नौका समुद्रावर स्वार झाल्या आहेत. ...
२०१९ पासून सातत्याने विक्रमी पावसाची नोंद करणाऱ्या या गावाने यावर्षीही आपला दबदबा कायम ठेवला आहे. १ जून ते १ सप्टेंबर या कालावधीत पाथरपुंजमध्ये तब्बल ६८१३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. ...
विशेषतः मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, उत्तर छत्रपती संभाजीनगर, अमरावती, अकोला, नागपूर, भंडारा, गोंदिया ह्या जिल्ह्यात पावसाचा प्रभाव अधिक जाणवू शकतो. ...