सलग दोन दिवस जोरदार पावसाच्या सरी कोसळल्यानंतर रविवारी पाससाने विश्रांती घेतली. परंतु सोमवारी (दि.२९) दुपारी एक वाजेपासून पुन्हा शहरात रिमझीम पावसाच्या सरी बरसल्याने नाशिककर पावसाच चिंब झाले. ...
नाशिक शहर व परिसरात शनिवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास कोसळेलल्या मुसळधार सरींमुळे शहरातील विविध भागातील रस्ते जलमय झाले. त्यामुळे अनेक भागातील वर्दळ मंदावली होती. परंतु पावसाचा जोर ओसरताच विविध भागात पुन्हा नागरिक रस्त्यावर आल्याचे दिसून आले. ...
मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी जूनमध्ये पावसाचे दमदार आगमन झाल्याने खरीपाची पेरणीला मोठा आधार मिळाला. येत्या ३० जूनपर्यंत शहरासह जिल्ह्यातील घाटमाथ्यावरील प्रदेशात जोरदार पर्जन्यवृष्टीचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. ...
नाशिक शहर परिसरात गेल्या १० ते १२ दिवस ओढ दिल्यानंतर शुक्रवारी (दि.२६) पावसाचे पुनरागमन झाले असून दुपारनंतर शहरातील वातावरणात रिमझिम पावसाच्या सरींनी गारवा पसरल्याचे अनुभवायला मिळाले. ...