Paleshwar Dam : शाहूवाडी तालुक्यातील शाळी नदीच्या उगमस्थानावर असलेले पालेश्वर धरण जून महिन्यातच 'ओव्हर फ्लो' झाले आहे. त्यामुळे वीस गावांचा पाणी प्रश्न मिटला आहे. येथे जवळच असलेला धरणांचा धबधबा ओसंडून वाहत आहे. ...
Maharashtra Weather Update : कोकण किनारपट्टीला २५ जून रोजी रात्री ८:३० पर्यंत उंच लाटांचा इशारा देण्यात आला असून, हवामान खात्याकडून रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, पुणे व सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. ...
Vidarbha Weather Update : राज्यात वेळेत दाखल झालेला मान्सून विदर्भासाठी मात्र 'विलंबीत पाहुणा' ठरला आहे. नागपूर, अमरावती आणि छत्रपती संभाजीनगर विभागातील शेतकरी प्रचंड चिंतेत आहेत. पेरण्या रखडल्या, जमिनी कोरड्या आणि बियाण्यांचाही तुटवडा... या तिहेरी स ...
Maharashtra Weather Update : राज्यात मान्सूनने जोर धरला असून, मुंबई, कोकण व पुण्यासह रायगडमध्ये मुसळधार पावसाने (Heavy Rain) हजेरी लावली आहे. अनेक भागांत रस्ते जलमय झाले असून, सिंधुदुर्गात एकजण नदीत वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. IMD ने पुढी ...
रोहिणी व मृग नक्षत्राच्या सुरुवातीला दोन-तीन वेळा बऱ्यापैकी पाऊस पडला. याशिवाय हवामान खात्याने ११ जूनपासून चांगल्या पावसाचा अंदाज वर्तविला होता. परंतु, पावसाचा एकही थेंब पडला नाही. त्यामुळे पेरलेले महागामोलाचे बियाणे वाळू लागले आहेत. परिणामी, शेतकरी ...