डिसेंबर महिना उजाडला तरी अजुनी हुडहुडी भरविणारी थंडी कशी पडत नाही, असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. मात्र, हवामान विभागाने आता 'गुड न्यूज' दिली आहे. येणाऱ्या आठवड्यात कमाल तापमानतही घट होऊन गुलाबी थंडी पडू शकते. ...
हिवाळी हंगामाला सुरुवात झाल्याने आंबा पिकाला मोहर येण्यास सुरुवात झाली होती. मात्र, गेल्या आठवड्यात अवकाळी पाऊस पडल्याने बागायतदारांना मोठा फटका बसला. ...