लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हवामान अंदाज

Weather Update News in Marathi | हवामान अंदाज मराठी बातम्या

Weather, Latest Marathi News

मृगाचा कोल्हा, चित्राची म्हैस; शेतकऱ्यांना यंदा पावसाळ्यात कोणते नक्षत्र तारणार? - Marathi News | Fox of mrug, buffalo of picture; Which constellation will save the farmers this monsoon season? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मृगाचा कोल्हा, चित्राची म्हैस; शेतकऱ्यांना यंदा पावसाळ्यात कोणते नक्षत्र तारणार?

मशागत अंतिम टप्प्यात, घरच्या बियाणांवर राहणार शेतकऱ्यांचा भर ...

पुढील तीन दिवस मराठवाड्यात पावसाचे, या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता - Marathi News | Rain in Marathwada for the next three days, chances of rain with lightning in these districts | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पुढील तीन दिवस मराठवाड्यात पावसाचे, या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता

प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक १६ मे ते १९ मे पर्यंत पावसाची शक्यता आहे. ...

Climate Change Migration: अस्मानी संकटामुळे लाखो लोकांनी सोडले घर, या अहवातलात नोंद - Marathi News | Climate Change Migration: Lakhs of people have left their homes due to Asmani crisis, reports said | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Climate Change Migration: अस्मानी संकटामुळे लाखो लोकांनी सोडले घर, या अहवातलात नोंद

नैसर्गिक आपत्तीचा कहर; चक्रीवादळ, भूकंप आणि महापुरामुळे ५ लाख लोकांचे स्थलांतर ...

Climate Change: उष्माघाताचे २० टक्के मृत्यू भारतात, सर्वाधिक मृत्यू होतात इथे.. - Marathi News | Climate Change: 20 percent of heat stroke deaths in India, most deaths occur here.. | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Climate Change: उष्माघाताचे २० टक्के मृत्यू भारतात, सर्वाधिक मृत्यू होतात इथे..

दरवर्षी जगभरात दीड लाख बळी; तापमानवाढ व हवामान बदलाचा परिणाम ...

Maharashtra Weather News : या भागात ढगांच्या गडगडाटासह वादळी पाऊस, कोणत्या जिल्ह्यांना कुठला अलर्ट? - Marathi News | Weather Maharashtra: Stormy rain with thunder in these areas, which districts are alerted? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Weather News : या भागात ढगांच्या गडगडाटासह वादळी पाऊस, कोणत्या जिल्ह्यांना कुठला अलर्ट?

Maharashtra Weather News : किनारपट्टी भागात उष्ण व दमट हवामानाची शक्यता, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात.... ...

Temperature alert: किनारपट्टीवर उष्ण झळा, उर्वरित राज्यात कसे राहणार तापमान?  - Marathi News | Temperature alert: Heat waves on the coast, how will the temperature be in the rest of the state? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Temperature alert: किनारपट्टीवर उष्ण झळा, उर्वरित राज्यात कसे राहणार तापमान? 

तापमानाचा पारा २ ते ३ अंशाने घसरला पण.. विदर्भ उत्तर महाराष्ट्रात तापमानाचा उच्चांक ...

राज्यात अवकाळी पावसाचा हैदोस, शेतीपिकांचे नुकसान - Marathi News | Haidos of unseasonal rains in the state, damage to agricultural crops | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यात अवकाळी पावसाचा हैदोस, शेतीपिकांचे नुकसान

राज्यात अवकाळी पावसामुळे शेतीपिकांसह फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. राज्यात ठाणे, मुंबईसह विविध ठिकाणी अवकाळी पाऊस सुरु असल्याचे चित्र ... ...

Weather Update : कुठे उष्णता, कुठे अवकाळी पावसाची शक्यता, संपूर्ण महाराष्ट्रासाठीचा हवामान अंदाज  - Marathi News | Latest news weather update Unseasonal rain in Maharashtra for the next 5 days from today | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Weather Update : कुठे उष्णता, कुठे अवकाळी पावसाची शक्यता, संपूर्ण महाराष्ट्रासाठीचा हवामान अंदाज 

कोकण वगळता उर्वरित महाराष्ट्रातील २९ जिल्ह्यात आजपासुन पुढील ५ दिवस अवकाळी पावसाचे वातावरण असणार आहे. ...