Weather Update FOLLOW Weather, Latest Marathi News
रब्बी हंगामातील थंडी गहू, हरभरा या पिकांना पोषक असली तरी द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना मात्र हुडहुडी भरली आहे. ...
विदर्भात ढगाळ वातावरण निवर्तल्यानंतर थंडीचा कडाका वाढेल, अशी अपेक्षा होती. मात्र, गेल्या तीन दिवसात थंडी वाढण्याऐवजी उकाडा वाढल्याची जाणीव नागरिकांना होत आहे. ...
हवामानाचा अंदाज वर्तविण्यासाठी आता एआयचा (कृत्रिम बुद्धिमता) वापर करण्यात येणार आहे. ...
दिल्लीतील पारा ३.५ अंशांपर्यंत घसरला. धुक्यामुळे रेल्वे, विमानसेवेवरही परिणाम झाला आहे. ...
‘एआय’मुळे ही हानी रोखता येऊ शकणार आहे, असे हवामान विभागाचे महासंचालक मृत्युंजय मोहपात्रा यांनी सांगितले. ...
थंडीपासून वाचण्यासाठी केलेला उपायच या कुटुंबाच्या जीवावर बेतला. या दुर्घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. ...
उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये कडाक्याची थंडी जाणवत आहे. या हिवाळ्याच्या मोसमातील सर्वात थंड सकाळची नोंद शनिवारी दिल्लीत झाली. ...
दक्षिण भारतातील हिवाळी पावसाचा हंगाम १५ जानेवारीला आटोपण्याची शक्यता आहे. ...