अशा अतिवृष्टीवेळी क्यूम्यलोनिम्बस प्रकारचे ढग तयार होतात, त्यांची उंची १२ ते १५ किलोमीटर असते. हे ढग एकदम फुटतात आणि जोरदार पाऊस होतो, तो ढगफुटीसारखाच असतो. ...
मृग नक्षत्राला शुक्रवारपासून सुरवात होत असली तरी नैऋत्य मान्सून आनंदसरी घेऊन गुरुवारीच महाराष्ट्रात दाखल झाला आहे. तळकोकण तसेच सोलापूर परिसरात या सरींनी सलामी दिली. ...