मॉन्सून दोन दिवसांपासून अमरावती, चंद्रपूर भागातच मुक्कामी आहे. त्याची पुढची वाटचाल मंदावलेली आहे. आतापर्यंत मॉन्सूनने संपूर्ण कोकण, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये मजल मारली आहे. ...
कोकणात, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या काही भागात शनिवारी (दि.१५) व रविवारी (दि.१६) विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे ... ...