गेल्या बुधवारी (दि.१२) मान्सूनने विदर्भातील अमरावती, चंद्रपूरच्या भागापर्यंत मजल मारली होती, परंतु, त्यानंतर मात्र मान्सून तिथेच थबकला आहे. तिथून पुढे त्यामध्ये काहीच प्रगती झालेली नाही. ...
सध्या मान्सून सिक्कीम आणि ईशान्य भारतामध्ये सक्रिय आहे. बंगालच्या उपसागरामध्ये काहीही हालचाल नाही. मध्य भारतामध्येदेखील मान्सून मंदावलेला आहे. पुढील तीन-चार दिवसांमध्ये मान्सूनची प्रगती होईल, असा अंदाज आहे. ...