देशात पावसाळा सुरू झाला असला तरी ११ राज्यांमध्ये उष्णतेची लाट कायम आहे. हवामान खात्याने उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हिमाचल, हरयाणा, चंडीगड, दिल्ली, पंजाब, मध्य प्रदेश, ओडिशा, झारखंड, बिहार आणि जम्मू विभागातील काही भागांसाठी अलर्ट जारी केला आहे. ...
राज्यात सहा जून रोजी दमदारपणे दाखल झालेला मान्सून गेल्या आठवडाभरापासून विदर्भातच रेंगाळल्याने Kharif Sowing खरीप पेरण्या रखडल्या आहेत. आतापर्यंत केवळ १२ टक्के पेरण्या झाल्या आहेत. ...
आतापर्यंत राज्यातील जिल्हानिहाय पावसाची Maharashtra Rainfall Average आकडेवारी काढली तर १४ जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली आहे. दुसरीकडे दुष्काळी भागातील जिल्ह्यांमध्ये चांगला पाऊस होत आहे. ...