No Snowfall In Kashmir: गेल्या काही दिवसांपासून उत्तर भारतामध्ये कडाक्याची थंडी पडत आहे. त्याचा परिणाम दैनंदिन जीवनावर पडत आहे. पृथ्वीवरील स्वर्ग समजल्या जाणाऱ्या काश्मीरमध्येही कडाक्याची थंडी पडत आहे. मात्र काश्मीरच्या खोऱ्यामध्ये थंडीच्या दिवसात पड ...