लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हवामान अंदाज

Weather Update News in Marathi | हवामान अंदाज मराठी बातम्या

Weather, Latest Marathi News

समाधानकारक पावसामुळे राज्यातील १३८ धरणे भरली जाणून घ्या राज्यातील पाणीसाठा - Marathi News | Due to satisfactory rains, 138 dams in the state were filled Know the water storage in the state | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :समाधानकारक पावसामुळे राज्यातील १३८ धरणे भरली जाणून घ्या राज्यातील पाणीसाठा

राज्यात यावर्षी समाधानकारक पाऊस झाला असून, धरणे तुडुंब भरली आहेत. राज्यातील १३८ मोठ्या धरणांतील सरासरी पाणीसाठा ९० टक्के झाला आहे. २६० मध्यम प्रकल्प ७१ टक्के भरले असून, २५९९ लघु प्रकल्पांत ४७ टक्के साठा झाला आहे. ...

Bhandardara Dam : भंडारदरा धरणाचे नाव बदलले, 'या' आद्य क्रांतिकारकाचे नाव मिळालं? वाचा सविस्तर  - Marathi News | Latest news Bhandardara Dam name of Bhandardara Dam in Ahmednagar District has been changed see details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Bhandardara Dam : भंडारदरा धरणाचे नाव बदलले, 'या' आद्य क्रांतिकारकाचे नाव मिळालं? वाचा सविस्तर 

Bhandardara Dam : अहमदनगर जिल्ह्यांतील महत्वाचे धरण असलेल्या भंडारदरा धरणाचे नाव बदलण्यात आले आहे. ...

Nashik Dam Storage : गंगापूर, दारणा, गिरणा धरण शंभरीकडे, नाशिक जिल्ह्यातील पाणीसाठा किती?  - Marathi News | Latest news Nashik dam Storage How much water storage in Gangapur, Darna, Girna dam, Nashik district | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Nashik Dam Storage : गंगापूर, दारणा, गिरणा धरण शंभरीकडे, नाशिक जिल्ह्यातील पाणीसाठा किती? 

Nashik Dam Storage : ऑगस्ट महिन्यात झालेल्या धुवाधार पावसाने नाशिक जिल्ह्यातील धरणे तुडुंब भरली आहेत. ...

डोळ्यांदेखत पिकांचे नुकसान; शेतकरीराजा चिंतातूर काय करावे सुचेना? - Marathi News | loss of crops on the eye; Farmer Raja Chintatur What to do? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :डोळ्यांदेखत पिकांचे नुकसान; शेतकरीराजा चिंतातूर काय करावे सुचेना?

मागील दोन- तीन दिवसांपासून जालना जिल्ह्यात पावसाने थैमान घातल्यामुळे येथील पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. ...

पावसाचा तडाखा; ५८ हजार हेक्टरवरील पिकांच्या नुकसान पंचनाम्यास सुरुवात - Marathi News | A burst of rain; Panchnama of crop damage on 58 thousand hectares has started | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पावसाचा तडाखा; ५८ हजार हेक्टरवरील पिकांच्या नुकसान पंचनाम्यास सुरुवात

पावसामुळे पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे बीड जिल्ह्यात पंचनामे करण्यास सुरूवात करण्यात आली आहे. ...

Heavy Rains: अतिवृष्टीचा मराठवाड्यातील ११.६७ लाख हेक्टरला फटका; शेती पिकांचे नुकसान  - Marathi News | Heavy Rains: Heavy rains hit 11.67 lakh hectares in Marathwada; Damage to agricultural crops  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Heavy Rains: अतिवृष्टीचा मराठवाड्यातील ११.६७ लाख हेक्टरला फटका; शेती पिकांचे नुकसान 

गेल्या चार दिवसांपासून मराठवाड्यात जोरदार पाऊस सुरू आहे. त्याचा फटका पिकांना सर्वाधिक बसला आहे. (Heavy Rains) ...

Marathwada Rain : मुसळधार पावसानंतर विश्रांती, मराठवाडा विदर्भात आज कुठे अन् किती पडणार पाऊस? - Marathi News | Marathwada Rain Rest after heavy rain where and how much rain will fall in Marathwada Vidarbha today? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Marathwada Rain : मुसळधार पावसानंतर विश्रांती, मराठवाडा विदर्भात आज कुठे अन् किती पडणार पाऊस?

Marathwada Rain : दोन दिवसांपूर्वी मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांत पावसाने धुमाकूळ घातला होता. ...

Maharashtra Weather Update : कसे असणार आजचे हवामान? जाणून घ्या सविस्तर - Marathi News | Maharashtra Weather Update: How will the weather be today? Know in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Weather Update : कसे असणार आजचे हवामान? जाणून घ्या सविस्तर

भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार आजचे हवामान कसे असेल त्याची सविस्तर माहिती घेऊया. (Maharashtra Weather Update) ...