बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून त्याचे रूपांतर तीव्र कमी दाबाच्या पट्ट्यात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा मान्सून सक्रिय झाला आहे.(Maharashtra Weather Update) ...
मुंबई शहर व उपनगरांतील पावसाचा दर १५ मिनिटांचा अद्ययावत अहवाल आणि कुलाबा वेधशाळेकडून प्राप्त हवामान अंदाजासह अन्य मदत ही स्वयंचलित पर्जन्यमापन केंद्राद्वारे (ऑटोमॅटिक वेदर स्टेशन) होते ...
Ganesh Mahotsav: गेल्या दोन दिवसांपासून मुंबई शहर आणि उपनगरात थांबून थांबून का होईना पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. श्रीगणेशाच्या आगमन सोहळ्यातही पावसाची बरसात होईल, असा अंदाज हवामान अभ्यासकांनी वर्तविला आहे. ...
एप्रिल व मे २०२४ या दोन महिन्यांच्या कालावधीत अवकाळी पाऊस, अतिवृष्टी झाल्यामुळे शेतीपिकांचे नुकसान झाले होते. नुकसानीपोटी शेतकऱ्यांना मिळणार मदत. वाचा सविस्तर (Compensation of Agricultural Crops) ...