लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हवामान अंदाज

Weather Update News in Marathi | हवामान अंदाज मराठी बातम्या

Weather, Latest Marathi News

Katepurna Dam Water Release Update : 'काटेपूर्णा'तून साठवणूक क्षमतेपेक्षा जास्त विसर्ग; पाणीपातळी ९७.१४ टक्के - Marathi News | Katepurna Dam Water Release Update : Release beyond storage capacity from 'Katepurna'; Water level 97.14 percent | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Katepurna Dam Water Release Update : 'काटेपूर्णा'तून साठवणूक क्षमतेपेक्षा जास्त विसर्ग; पाणीपातळी ९७.१४ टक्के

काटेपूर्णा धरणातून १ ऑगस्ट ते ९ सप्टेंबरदरम्यान अशा ४० दिवसांत ९२.४११ दलघमी पाण्याचा नदीपात्रात विसर्ग करण्यात आला आहे. या धरणाची साठवण क्षमता ८६.३५ दलघमी असून, ४० दिवसांत साठवणूक क्षमतेपेक्षा जास्त पाण्याचा नदीपात्रात विसर्ग करण्यात आला आहे. ...

Rain Alert : मराठवाड्याच्या 'या' जिल्ह्यात यलो अलर्ट; सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता - Marathi News | Rain Alert : Yellow Alert in 'this' district of Marathwada; Chance of heavy rain with gusty winds | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Rain Alert : मराठवाड्याच्या 'या' जिल्ह्यात यलो अलर्ट; सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता

मुंबई येथील कुलाबा प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्राने दिलेल्या सूचनेनुसार जालना जिल्ह्यात यलो अलर्ट जारी केला असून, ११ ते १३ सप्टेंबर या कालावधीत हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी दक्षता घ्यावी, अस ...

Nashik Dam Storage : गंगापूर 95 टक्के, गिरणा 96 टक्के, दारणा 98 टक्के, नाशिक जिल्ह्यातील पाणीसाठा?   - Marathi News | Latest news Nashik Dam Storage Gangapur 95 percent, Girna 96 percent, Darna 98 percent, water storage in Nashik district | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Nashik Dam Storage : गंगापूर 95 टक्के, गिरणा 96 टक्के, दारणा 98 टक्के, नाशिक जिल्ह्यातील पाणीसाठा?  

Nashik Dam Storage : नाशिक जिल्ह्यातील १० धरणे ओव्हरफ्लो झाली आहेत. तर १२ धरणे शंभरीकडे वाटचाल करीत आहेत. ...

अचानक होणारी अतिवृष्टी कशामुळे? पाऊस आपला पॅटर्न बदलतोय का? - Marathi News | What causes sudden heavy rains? Is the rain changing its pattern? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अचानक होणारी अतिवृष्टी कशामुळे? पाऊस आपला पॅटर्न बदलतोय का?

ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत जालना जिल्ह्यात शंभरावर टँकर्सद्वारे पाणीपुरवठा सुरू होता. ३० आणि ३१ ऑगस्ट रोजी चोवीस तासांत इतका पाऊस झाला की, जिल्ह्यातील सर्व नदी-नाले, ओढे दुथडी भरून वाहू लागले! नद्यांना पूर आला. ...

मराठवाड्यातील २२ लाख ४८ हजार ४४५ शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा फटका - Marathi News | Heavy rains hit 22 lakh 48 thousand 445 farmers in Marathwada | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मराठवाड्यातील २२ लाख ४८ हजार ४४५ शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा फटका

मराठवाड्यात सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे १८ लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील खरीप पिकांसह फळबागांना फटका बसला आहे. विभागात ३९.६५ टक्के नुकसानीचे पंचनामे झाले आहेत. ...

पाण्याचा निचरा होईना; पिकांमध्ये साचले पावसाचे पाणी - Marathi News | No water drainage; Rain water accumulated in crops | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पाण्याचा निचरा होईना; पिकांमध्ये साचले पावसाचे पाणी

फुलंब्री तालुक्यातील पिंपळगाव गांगदेव शिवारातून जाणाऱ्या राजूर राष्ट्रीय महामार्गाचे काम करणाऱ्या कंत्राटदाराने रस्त्यालगतचे पाणी वाहून जाण्यासाठी मार्गिका तयार केली नसल्याने या भागातील ४० एकर क्षेत्रातील पिकांमध्ये पावसाचे पाणी साचले असून, या पाण्या ...

महाराष्ट्रातील २५ जिल्ह्यांमध्ये समाधानकारक बरसला पाऊस; सर्वांत कमी कृपा कोणत्या जिल्ह्यावर? अशी आहे आकडेवारी   - Marathi News | Satisfactory rainfall in 25 districts of Maharashtra Which district has the least rainfall | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्रातील २५ जिल्ह्यांमध्ये समाधानकारक बरसला पाऊस; सर्वांत कमी कृपा कोणत्या जिल्ह्यावर? अशी आहे आकडेवारी  

छत्रपती संभाजीनगर आणि सांगली जिल्ह्यांमध्ये ७९ टक्के आणि ७२ टक्के इतका जास्त पाऊस झाला आहे. ...

Jayakwadi Dam Water Release Update : जायकवाडी भरले; १२ दरवाजे उघडून ६ हजार ८८८ क्युसेकने विसर्ग सुरू - Marathi News | Jayakwadi Dam Water Release Update : Jayakwadi filled; After opening 12 gates, discharge of 6 thousand 888 cusecs started | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Jayakwadi Dam Water Release Update : जायकवाडी भरले; १२ दरवाजे उघडून ६ हजार ८८८ क्युसेकने विसर्ग सुरू

मराठवाड्याची तहान पैठण भागविणारे जायकवाडी धरण सोमवारी दुपारी ९७ टक्क्यांवर भरले असून धरणाचे १२ दरवाजे अर्ध्या फुटाने उघडले आहेत. त्यामुळे ६ हजार ८८८ क्युसेकने हे पाणी गोदापात्रात झेपावले आहे. गोदावरीच्या पात्रात पाणी वाढल्याने गोदाकाठच्या नागरिकांना ...