चंद्रपूर: हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर चंद्रपूर : राजुरा-गडचांदूर मार्गावरील आर्वी गावाजवळ भरधाव ट्रकने ऑटोला उडविले. ऑटोतील ६ जण ठार भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय? मनोज जरांगे यांच्या आरक्षण यात्रेत मराठा आंदोलकाचा हार्ट अटॅकने मृत्यू "तुम्ही गोळ्या घातल्या, तरी हटणार नाही"; मनोज जरांगेंचा निर्धार, CM फडणवीसांना काय केलं आवाहन? पाणीच पाणी! पावसाचं रौद्ररुप, अटारी बॉर्डर जलमग्न; पाकिस्तानच्या पंजाबमध्ये २ लाख लोक बेघर आमदाराच्या मुलाच्या बंगल्यात घरकाम करणाऱ्या तरुणीचा लटलेल्या अवस्थेत मिळाला मृतदेह पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० मृत्यू, भारतात... निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण अतिवृष्टी, पुराने सांगली जिल्ह्यात ४९७१ हेक्टरवरील पिकांना फटका; पंचनामे सुरू पुण्यातील व्यक्तीच्या घरावर परस्पर घेतलं कर्ज, 'चॅट जीपीटी'च्या मदतीने पोलिसांनी पकडला मास्टरमाईंड सचिन-शिवानीने आधी चार वर्षाच्या मुलाला विष दिलं अन् स्वतःला संपवलं; चिठ्ठीत काय? "लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
Weather Update FOLLOW Weather, Latest Marathi News
हवामान विभागाकडून आज-उद्या यलो अलर्ट ...
Maharashtra Rain Update : गेल्या दोन तीन दिवस राज्यातील काही निवडक जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली, आज धरणात किती पाणी आले.. ...
दिल्ली व नागपूरच्या तापमानाबाबत नुकतेच चुकीचे आकडे जाहीर केले गेले होते. हवामान खात्याची ही चूक केंद्रीय मंत्र्यांनाच खोडून काढावी लागली होती. ...
Pune Rain Latest Updates : पुणे जिल्ह्यांमध्ये पुढील पाच दिवसांत हवामान विभागाने पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. १० ते १४ जुलै दरम्यान पुण्यात किती पाऊस पडणार यासंदर्भातील माहिती... ...
Bhandaradra Dam : मागील तीन दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे (Heavy Rain) तीन दिवस धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. ...
Maharashtra Rain : सध्या राज्यातील काही निवडक जिल्ह्ये सोडले अनेक जिल्ह्ये आजही जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. ...
Maharashtra Earthquake : मराठवाड्यात हिंगोली जिल्ह्यासह परभणी, वाशिम, नांदेडमध्ये भूकंपांचे धक्के बसले आहेत. ...
ज्या भागात सोयाबीनची पेरणी जून महिन्यात झाली तेथे सोयाबीन पीक रोप अवस्थेत असून दोन ते तीन आठवड्यांचे झालेले आहे. कोरड्या वातावरणामुळे सोयाबीन पिकावर खोड माशी व पाने गुंडाळणारी अळी या किडींचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. ...