राज्यात आणि पुण्यातही पावसाला सुरुवात झाली आहे. हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळत आहेत. हा पाऊस राज्यातही ठिकठिकाणी पडत आहे. पुढील तीन दिवस कोकण, मध्य महाराष्ट्रासह राज्याच्या इतर भागांतही चांगला पाऊस पडेल. ...
कोल्हापूर जिल्ह्यात रविवारी सकाळपासून पावसाचा जोर वाढला आहे. संततधार सुरू असून, धरणक्षेत्रात धुवाधार पाऊस कोसळत आहे. ओढे-नाले तुडुंब वाहू लागल्याने नद्यांच्या पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. ...
अनेक भागात पाऊस होत असल्याने राज्यात अनेक धरणातील पाणी साठ्यात दिवसेंदिवस बदल होत आहे. त्यानुसार सुरू असलेल्या विसर्ग, उपयुक्त पाणी साठा, एकूण पाणी साठा याची संपूर्ण माहिती जाणून घेऊया. ...
Maharashtra Latest Rain Updates : राज्यभर मान्सूनचा पाऊस बरसत असून जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून पावसाने राज्यभरातील विविध ठिकाणी जोरदारपणे हजेरी लावली आहे. ...