Maharashtra Latest Rain Updates : आजपासून पुढील गुरूपौर्णिमेपर्यंत मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता निवृत्त हवामानशास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केली आहे. तर सध्या शेवटच्या टप्प्यातील पेरण्या शेतकऱ्यांनी आवरून घ्यायला पाहिजेत. ...
Pune Latest Rain Updates : पुणे जिल्ह्यातील घाटमाथ्यावर जरी चांगला पाऊस झाला असला तरी दरवर्षीच्या तुलनेत भातलागवडीसाठी कमी पाऊस झाला आहे. तर येणाऱ्या पाच दिवसांत पुणे जिल्ह्यांत पाऊस कसा असेल यासंदर्भातही हवामान विभागाने अंदाज वर्तवले आहेत. ...
Maharashtra Weather and rain update : राज्यात सध्या पावसाचा जोर वाढला असून कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राच मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. उर्वरित महाराष्ट्रातही चांगला पाऊस पडताना दिसत आहे. ...
Weather Updates : हवामानाचा अंदाज देण्यासाठी बऱ्याच गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. त्यातीलच एक म्हणजे हवेत फुगा सोडून जवळपास २५ किमी उंचीवरील वातावरणातील घडामोडींचा अभ्यास करणे होय. ...
पावसाच्या जोरदार सरींनी रविवारी सांगली, मिरज शहराला झोडपून काढले. नदी तसेच धरण पाणलोट क्षेत्रातील पावसामुळे पाच तासातच कृष्णा नदीपातळी २.७ फुटांनी वाढ झाली. येत्या दोन दिवसांत पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तविला आहे ...