Maharashtra Weather Updates : राज्यात आज आणि उद्या चांगला पाऊस पडणार आहे. तर दोन दिवसानंतर पुढील तीन दिवस पावसाचा जोर काहीसा कमी होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. ...
राज्यामध्ये कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात गुरुवारी (दि. १८) आणि शुक्रवारी (दि. १९) मेघगर्जनेसह पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. ...
राज्यातील अनेक धरणात सध्या विसर्ग सुरू असून काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू आहे. याच अनुषंगाने जाणून घेऊया राज्यातील पाणीसाठ्याचे बदल. ...
Maharashtra Latest Rain Updates : राज्यातील बहुतांश भागात चांगला पाऊस बरसत आहे. तर आज मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि कोकणात चांगला पाऊस पडणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ...
Maharashtra Latest Rain Updates : आजपासून पुढील गुरूपौर्णिमेपर्यंत मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता निवृत्त हवामानशास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केली आहे. तर सध्या शेवटच्या टप्प्यातील पेरण्या शेतकऱ्यांनी आवरून घ्यायला पाहिजेत. ...