राज्यामधील पावसाचा जोर कमी झाला असला तरी घाटमाथ्यावर अजून जोरदार पाऊस होत आहे. काही भागांमध्ये पावसाची हजेरी लागत असून, पुढील ५ दिवस राज्यातील अनेक भागांत पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. ...
गेल्या पाच-सहा दिवसांपासून मांजरा प्रकल्प क्षेत्रामध्ये पावसाची रिपरिप सुरूच असून, प्रकल्प क्षेत्रात आतापर्यंत ५१५ मिमी पाऊस झाला आहे. त्यामुळे मांजरावरील महासांगवीचा शंभर टक्के, तर संगमेश्वर मध्यम प्रकल्प ५७.३० टक्के भरला आहे. ...