काटेपूर्णा धरणातील पाण्याची पातळी झपाट्याने वाढत असून, मंगळवार, ३० जुलै रोजी धरणातील जलसाठा ५० टक्क्यांवर पोहोचला. पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू असल्याने येत्या काही दिवसांत जलसाठा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ...
Pune Weather Updates : पुणे जिल्ह्याच्या मध्य पूर्व भागांत अजूनही म्हणावा तितका पाऊस पडला नसल्याचे चित्र आहे. पुरंदर तालुक्यातील अनेक गावांत नदी, नाल्यांत पाणी साचले नसल्याची परिस्थिती आहे. ...
राज्यामधील पावसाचा जोर कमी झाला असला तरी घाटमाथ्यावर अजून जोरदार पाऊस होत आहे. काही भागांमध्ये पावसाची हजेरी लागत असून, पुढील ५ दिवस राज्यातील अनेक भागांत पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. ...