देशाच्या उत्तर भागातून थंड वारे वाहत असल्याने सातारा जिल्ह्यातीलही किमान तापमानात वेगाने उतार येत चालला आहे. शनिवारी सातारा आणि महाबळेश्वर शहरांचा पारा १२ अंश नोंदवला. हे या हंगामातील नीच्चांकी तापमान ठरले. ...
Cold Weather : राज्यात आज कोरडे हवामान राहणार असले तरी काही जिल्ह्यांत थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता IMD कडून व्यक्त करण्यात आली आहे. उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात शीतलहर सुरू होऊ शकते, ज्यामुळे तापमान ४ ते ५ अंशांनी खाली येईल. नागरिकांनी आरोग्याच ...
Cold Weather : राज्यात थंडीचा जोर वाढला असून पारा तब्बल ९ अंशांपर्यंत घसरला आहे. सकाळच्या वेळी प्रचंड हुडहुडी आणि दुपारी उष्णतेचा चटका अशी विरोधाभासी हवामान परिस्थिती राज्यभर दिसत आहे. उत्तर महाराष्ट्र, नाशिक, जळगाव, जेऊर, निफाड, महाबळेश्वर येथे तापम ...
Winter in Mumbai: राज्यातील बहुसंख्य शहरात तापमानाचा पारा घसरला असून, मुंबईचे शुक्रवारी किमान तापमान १८.४ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. शनिवार, रविवार आणि सोमवारी हा पारा १६ ते १७ अंशांवर उतरण्याची शक्यता आहे. ...
Cold Weather : राज्यात गुलाबी थंडीचा जोर वाढला असून अनेक जिल्ह्यांत पहाटे धुक्याची चादर पसरली आहे. उत्तरेकडील थंड वारे राज्यात शिरल्याने किमान तापमानात अचानक घसरण झाली आहे. पुणे, नाशिक, मुंबईपासून ते कोल्हापूर-साताऱ्यापर्यंत गारठा जाणवू लागला आहे. हव ...
दोन ते तीन दिवसांत मध्य प्रदेश व छत्तीसगडच्या काही भागात थंडीची लाट येण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम महाराष्ट्रातील शेजारच्या जिल्ह्यांसोबत उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात रात्रीचे तापमान कमी होण्याची शक्यता आहे. ...