लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हवामान अंदाज

Weather Update, मराठी बातम्या

Weather, Latest Marathi News

Weather Update : अहिल्यानगर, जळगांव, नाशिक जिल्ह्यात एकाकी थंडाव्यात वाढ, वाचा सविस्तर   - Marathi News | Latest News Cold Weather Increase in isolated cold in Ahilyanagar, Jalgaon, Nashik districts | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अहिल्यानगर, जळगांव, नाशिक जिल्ह्यात एकाकी थंडाव्यात वाढ, वाचा सविस्तर  

Weather Update : महाराष्ट्रातील २३ जिल्ह्यात बुधवार दि. ५ मार्च पासून पहाटे ५ च्या किमान तापमानात एकाकी घसरण झाली आहे. ...

Maharahstra Weather Update: उत्तरेकडील राज्यांमध्ये शीतलहरींचा प्रभाव; राज्यात काय होईल परिणाम वाचा सविस्तर - Marathi News | Maharashtra Weather Update: latest news Impact of cold wave in northern states; Read in detail what will happen in the state | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उत्तरेकडील राज्यांमध्ये शीतलहरींचा प्रभाव; राज्यात काय होईल परिणाम वाचा सविस्तर

Maharashtra Weather Update : उत्तरेकडील राज्यांमध्ये पश्चिमी विक्षोभाचा परिणाम दिसत असून, या भागातील तापमानात परत एकदा लक्षणीय घट नोंदविण्यात आली आहे. महाराष्ट्रावर काय परिणाम होतोय ते वाचा सविस्तर (Cold Wave) ...

Sugarcane Crushing 2024-25 : राज्यात आतापर्यंत १०२ साखर कारखान्यांची धुराडी बंद; किती झाले साखर उत्पादन? - Marathi News | Sugarcane Crushing 2024-25 : 102 Sugar factories have been closed in the state so far; How much sugar has been produced? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Sugarcane Crushing 2024-25 : राज्यात आतापर्यंत १०२ साखर कारखान्यांची धुराडी बंद; किती झाले साखर उत्पादन?

us galap hangam 2024-25 कोरडे हवामान आणि अवकाळी पावसाचा अभाव या कारणामुळे यंदाचा साखर हंगाम लवकर संपणार आहे. ...

भविष्यात महाराष्ट्राला आपत्कालीन घटनांचा धोका..! - Marathi News | maharashtra weather updates Maharashtra is at risk of emergency incidents in the future | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भविष्यात महाराष्ट्राला आपत्कालीन घटनांचा धोका..!

खूप मोठा पाऊस, वादळे, दुष्काळ, दरड कोसळणे या कारणांमुळे महाराष्ट्र धोकादायक बनलेला आहे ...

Hapus Mango Market : वाशी बाजार समितीत हापूसच्या तब्बल ९ हजार पेट्यांची आवक; कसा मिळतोय दर? - Marathi News | Hapus Mango Market : As many as 9 thousand boxes of Hapus Mango have arrived at Vashi Market Committee; How are they getting the price? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Hapus Mango Market : वाशी बाजार समितीत हापूसच्या तब्बल ९ हजार पेट्यांची आवक; कसा मिळतोय दर?

Hapus Mango Bajar Bhav निसर्गाच्या दुष्टचक्रात सापडलेल्या हापूसला यंदा मुंबईची वाट दिसणार की नाही, असा प्रश्न होता. मात्र, मंगळवारी, दि. ४ मार्च रोजी हापूसच्या तब्बल ९ हजार पेट्या वाशी बाजारात दाखल झाल्या आहेत. ...

किमान तापमानात घट, पुण्यात अचानक गारठा..! तापमानामध्ये चढ-उतार राहण्याचा अंदाज, कमाल तापमानही घसरणार - Marathi News | Drop in minimum temperature, sudden cold snap in Pune Temperatures are expected to fluctuate, maximum temperature will also drop | Latest pune News at Lokmat.com

पुणे :किमान तापमानात घट, पुण्यात अचानक गारठा..! तापमानामध्ये चढ-उतार राहण्याचा अंदाज, कमाल तापमानही घसरणार

तापमानात चढ-उतार होतच राहील, असा अंदाज हवामान खात्याने दिला. ...

Maharashtra Weather Update: मार्चमध्येच उन्हाच्या झळा तीव्र; कसे असेल आजचे हवामान वाचा सविस्तर - Marathi News | Maharashtra Weather Update: Hot weather intense in March itself; How will today's weather be read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मार्चमध्येच उन्हाच्या झळा तीव्र; कसे असेल आजचे हवामान वाचा सविस्तर

Maharashtra Weather Update : पुर्वेकडून येणारे वारे आणि गुजरात- महाराष्ट्रावरील चक्रीय वाऱ्यांमुळे राज्यातील तापमानाचा पारा वाढत (Hot weather ) आहे तर काही भागात रात्रीच्या वेळी थंडी पडते आहे. कसे असेल आजचे हवामान वाचा सविस्तर ...

Maharashtra Weather Update : राज्यात सर्वाधिक तापमानाची नोंद कुठे? पारा किती वाढला? - Marathi News | Maharashtra Weather Update : Where was the highest temperature recorded in the state? Temperature status in state? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Weather Update : राज्यात सर्वाधिक तापमानाची नोंद कुठे? पारा किती वाढला?

मुंबईसह राज्यभरातील कमाल तापमानाचा पारा वाढत असून, बुधवारी राज्यात सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद सोलापूर येथे ३८.२ अंश सेल्सिअस झाली आहे. ...