Awakali Paus : मागील दोन दिवसात झालेल्या अवकाळी पावसामुळे जालना जिल्ह्यात १८४ गावांतील २,६३८ शेतकरी बाधित झाले असून, २,००० हेक्टरहून अधिक क्षेत्रावर पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल प्रशासनाकडे सादर करण्यात आला आहे. (Awakali Paus) ...
Maharashtra Weather Update: राज्याच्या अनेक भागांमध्ये आज (९ मे) रोजी जोरदार पावसाचा इशारा हवामान खात्याने वर्तविला आहे. राज्यात वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. आजचा हवामान अंदाज वाचा सविस्तर . (IMD Issues Rain Alert) ...
Krushi Salla : प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी यांनी दिलेल्या हवामान अंदाजानुसार, १० मेपर्यंत मराठवाडा विभागात तूरळक ठिकाणी मेघगर्जना, वादळी वारे ४०-६० किमी ताशी वेगाने वाहणार आहे. (Climate change) शेतकऱ ...
Maharashtra Weather Update: महाराष्ट्रात मागील तीन दिवसांपासून अवकाळी आणि गारपीट झाल्याने उन्हाळी पिकांचे, फळबागा आणि कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आज कसे असेल हवामान ते वाचा सविस्तर (unseasonal rain) ...
Maharashtra Weather Update: अवकाळीच्या वातावरणामुळे, कोकण वगळता परंतु मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात दुपारच्या कमाल तापमानात सरासरीपेक्षा दोन ते चार डिग्रीने घट झाली आहे. त्यामुळे उन्हाचा ताप जाणवत नाही. ...
Unseasonal Rain : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर, गंगापूर, सिल्लोड, कन्नड आणि फुलंब्री तालुक्यांमध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. कांदा, मका, बाजरी आणि फळपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. वाचा सविस्तर (unseasonal rains) ...