Farmers Safety: अवकाळी पावसामुळे नैसर्गिक आपत्ती येण्याची शक्यता आहे. विजा पडत (Lightning strikes) असताना शेतकरी व नागरिकांनी स्वतःची काळजी घ्यावी, असे आवाहन बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी केले आहे. वाचा सविस्तर ...
Uajni Dam सोलापूर जिल्ह्यासाठी वरदान ठरलेले उजनी धरण मेअखेरीस वजा २२ टक्के वरती पोहोचले असून, पुढील आठ दिवसात वजा ३० टक्केपर्यंत जाण्याची शक्यता आहे. ...
Weather Update News: राज्यात अवकाळी पावसाचे संकट वाढत चालले आहे. विदर्भातील पाच जिल्ह्यांमध्ये जोरदार वादळी पावसाचा 'ऑरेंज अलर्ट' हवामान विभागाने जारी केला आहे. वाचा सविस्तर (Vidarbha Orange Alert) ...
Monsoon Update 2025 नैऋत्य मान्सूनसाठी पोषक वातावरण निर्माण झाले असून, आज (दि. १३) मान्सून अंदमान समुद्राच्या काही भागात, दक्षिण बंगालच्या उपसागरात आणि अंदमान निकोबार बेटावर पोहोचण्याची शक्यता आहे. ...