गेल्या १३ वर्षांमधील पुण्यातील एप्रिल महिन्यातील सर्वाधिक तापमान २८ एप्रिल २०१९ मध्ये नोंदविले गेले होते. तेव्हा ४३ अंशांवर तापमानाचा पारा होता. यंदा एप्रिल महिन्यात तापमानाचा पारा हा ३९ अंशांवर आहे. ...
येत्या ७२ तासांमध्ये पुण्यात हलक्या सरी कोसळणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. राज्यात सर्वाधिक कमाल तापमान मालेगावात ४२ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. ...