Maharashtra Rain Weather : कोकण आणि सह्याद्रीच्या घाट माथ्यावर शेतकऱ्यांनी भाताची लागवड करायला सुरूवात केली आहे. तर मराठवाडा विदर्भात शेतकऱ्यांना अजून चांगल्या पावसाची प्रतीक्षा आहे. ...
ऑगस्ट महिन्यात 'ला-निना' डोकावणार आहे. त्यामुळे जुलै महिन्यातील पावसासाठी समुद्र पृष्ठभागीय पाणी तापमान म्हणजेच तटस्थतेतील एन्सो स्थिती पूरकच समजावी लागेल. ...
चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात तीन दिवसांच्या उघडीपनंतर सलग दोन दिवस जोरदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे धरणात ११.३५ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. त्यामध्ये ४.४७ टीएमसी उपयुक्त साठा आहे. ...
अतिवृष्टी, गारपीटची नुकसानभरपाई शासनाच्या पर्जन्यमापकाच्या आधारे दिली जाते पण, राज्यात गावांच्या तुलनेत जेमतेम पर्जन्यमापक आहेत, मग पाऊस मोजायचा कसा? ...
गुजरात, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात ३ जुलैपर्यंत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात चार दिवस अतिवृष्टी होण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) व्यक्त केली आहे. ...