राज्यात थंडी वाढू लागली असून, विविध शहरांत पारा घसरू लागला आहे. थंड हवेचे ठिकाण असलेल्या महाबळेश्वरपेक्षा आता राज्यातील इतर ठिकाणी थंडी जास्त असल्याचे दिसून आले. ...
राज्यातील तापमान गेल्या दोन ते तीन दिवसांपासून चढ - उतार पाहायला मिळत असून आज सिंधुदुर्ग, कोल्हापूरसह काही जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. (Maharashtra Weather Updates) ...
गेल्या दोन दिवसांपासून पुण्यात थंडीमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे पुणेकर कुडकुडत आहेत. शहरात बुधवारी (दि. १३) किमान तापमान १४.६ अंश सेल्सिअस नोंदवले गेले, तर नाशिकला १३.४ अंशावर पारा होता. त्यामुळे राज्यामध्ये थंडी चांगलीच जाणवू लागली आहे. ...
दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा (३०-४० किमी प्रतितास वेग) आणि हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. ...
वातावरणात (Weather) बदल झाला असून, आगामी पाच दिवसांत काही भागात हलक्या पावसाची (Light Rain) शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांनी (Farmer) खरीप हंगामातील (Kharif Season) सोयाबीनसह विविध पिकांचे काड व केलेल्या राशी निवाऱ्याखाली ठेवण्याची गरज आहे ...