चक्रीवादळाचा परिणाम महाराष्ट्राच्या हवामानावर होताना दिसत आहे. आज राज्याच्या काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. (Maharashtra Weather Update) ...
यावर्षी पावसाळा लांबला, त्यातच गेले दोन दिवस अवकाळी पावसाने जिल्ह्यात ठिकठिकाणी हजेरी लावली आहे. उशिरापर्यंतच्या पावसामुळे ऑक्टोबर हीट जाणवली नाही आणि आता अवकाळी पावसामुळे थंडीही सुरू झालेली नाही. ...
पुणे, ठाणे, रायगड, अहिल्यानगर, सोलापूर, बीड, हिंगोली या जिल्ह्यात शनिवारी तुरळक ठिकाणी विजांसह ढगांच्या गडगडाटात पाऊस येईल, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. ...
तमिळनाडू आणि केरळ या राज्यात मुसळधार पाऊस झाला आहे. त्यामुळे सायक्लोनिक सर्क्युलेशनमुळे सध्या सतत हवामानात बदल होताना दिसत आहे. वाचा सविस्तर (Maharashtra Weather Update) ...
गेल्या काही दिवसांत विदर्भातील हवामानात घट झाली आहे. पारा घसरल्याने रात्रीच्या वेळी गारठ्याची जाणीव अधिक तीव्रपणे व्हायला लागली आहे. (Nagpur Weather Report) ...
राज्यात थंडी वाढू लागली असून, विविध शहरांत पारा घसरू लागला आहे. थंड हवेचे ठिकाण असलेल्या महाबळेश्वरपेक्षा आता राज्यातील इतर ठिकाणी थंडी जास्त असल्याचे दिसून आले. ...