पावसाळ्याचे दोन महिने ऊन-सावलीच्या खेळात निघून गेले. दमदार पाऊस मात्र बरसलाच नाही. भिज पावसाच्या बळावर पीक परिस्थिती उत्तम असली तरी पिकात तण व रोगराई मात्र जोमात आहे. आता श्रावण सरी तरी जोरदार बरसतील, अशा आशेत शेतकरी आहे. ...
यंदाचा पावसाळा अक्कलकोट तालुक्यासाठी शगुन ठरत चालला आहे. दोन दिवसांपासून लाभक्षेत्रात पुन्हा मुसळधार पाऊस पडला अन् या धरणाची वाटचाल शंभरीकडे सुरू झाली आहे. ...
कोल्हापूर जिल्ह्यात बुधवारी सकाळपासून पावसाची रिपरिप सुरू आहे. दुपारपासून पावसाची जोर काहीसा वाढला असून, गगनबावडा, राधानगरी, शाहूवाडी, भुदरगड तालुक्यात तुलनेत अधिक आहे. ...
Vidarbha Weather Update : विदर्भात पावसाने पुन्हा एकदा दमदार हजेरी लावली असून, हवामान विभागाने २७ जुलैपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. वर्धा, ब्रह्मपुरी, नागपूर, गोंदिया, चंद्रपूरसह अनेक जिल्ह्यांत ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे नाग ...
Mumbai Maharashtra Rain Alert: राज्यात काही जिल्ह्यात पावसाचा जोर वाढणार असून, हवामान विभागाने मुंबई, ठाणे, पुण्यासह काही जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. काही जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. ...
Maharashtra Weather Update भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्राकडून सिंधुदुर्ग, रत्नागिरी, ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर जिल्ह्यांच्या किनारपट्टीला २४ जुलै २०२५ रात्री ८.३० पर्यंत ३.६ ते ४.३ मीटर उंच लाटांचा इशारा देण्यात आला आहे. ...