लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पाणी

Water News in Marathi | पाणी मराठी बातम्या, फोटो

Water, Latest Marathi News

तुम्ही दररोज ८ ग्लास पाणी पिता का?; ‘या’ आजाराचा धोका वाढण्याची शक्यता - Marathi News | Do you drink 8 glasses of water every day ?; Increased risk of 'Heart' disease | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :तुम्ही दररोज ८ ग्लास पाणी पिता का?; ‘या’ आजाराचा धोका वाढण्याची शक्यता

DIY: महागडे हँगिंग प्लॅन्टर विकत कशाला आणायचे? घरच्याघरी बनवा देखणे प्लॅन्टर, जुन्या वस्तुंना सुंदर रूप - Marathi News | DIY: Home Hacks: Make attractive hanging planters using old and waste things, 10 super innovative ideas | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :महागडे हँगिंग प्लॅन्टर विकत कशाला आणायचे? घरच्याघरी बनवा देखणे प्लॅन्टर, जुन्या वस्तुंना सुंदर रूप

...

Viral News: दक्षिण आफ्रिकेत आहे रहस्यमयी सरोवर, पाणी पिताच होतो मृत्यू - Marathi News | South Africa | Viral News | poisonous lake | mysterious lake in South Africa, Water is poisonous | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :दक्षिण आफ्रिकेत आहे रहस्यमयी सरोवर, पाणी पिताच होतो मृत्यू

पृथ्वीवर अनेक रहस्ये आहेत, असेच एक रहस्य दक्षिण आफ्रिकेत असलेल्या सरोवराबाबतही आहे. हे सरोवर जेवढे सुंदर आहे तेवढेच लोक त्याचे पाणी प्यायला घाबरतात. ...

Aditya Thackeray : तो व्हायरल फोटो पाहून आदित्य ठाकरे अस्वस्थ झाले अन् ... - Marathi News | Aditya Thackeray: Aditya Thackeray got upset after seeing that viral photo of nashik trible women for water and ... | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :Aditya Thackeray : तो व्हायरल फोटो पाहून आदित्य ठाकरे अस्वस्थ झाले अन् ...

Aditya Thackeray : पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरेंनी या फोटोची दखल घेत येथील जीवघेण्याच जागेवर भक्कम लोखंडी साकव बांधून देण्यासाठी पुढाकार घेतल्याचं दिसून आलं. ...

सिद्धेश्वर धरण शंभर टक्के भरले; सहा दरवाजे उघडून विसर्गास सुरुवात - Marathi News | Siddheshwar Dam is one hundred percent full; Visargas begins with six doors open | Latest hingoli Photos at Lokmat.com

हिंगोली :सिद्धेश्वर धरण शंभर टक्के भरले; सहा दरवाजे उघडून विसर्गास सुरुवात

हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुक्यामध्ये असलेले सिद्धेश्वर धरण ( Siddheshwar Dam ) शंभर टक्के भरले आहे. पाण्याची आवक वाढत असल्याने धरणाचे सहा दरवाजे उघडण्यात आले आहेत. धरणात मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक अद्यापही सुरु आहे. ...

संतापजनक ! चाटगाव तलावाचा सांडवा अज्ञाताने फोडला; हजारो लिटर पाणी गेले वाहून - Marathi News | The drain of Chatgaon lake was broken by unknown; Thousands of liters of water carried away | Latest beed Photos at Lokmat.com

बीड :संतापजनक ! चाटगाव तलावाचा सांडवा अज्ञाताने फोडला; हजारो लिटर पाणी गेले वाहून

( संतोष स्वामी ) बीडच्या धारुर तालुक्यातील चाटगाव येथील तलावावरील सांडवा अज्ञात माथेफिरूने फोडल्याची संतापजनक घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. ...

गिनीज बुकमध्ये नोंद झालेल्या जगातील सर्वात खोल स्विमिंग पुलामध्ये वसलंय अख्ख शहर, पाहा फोटोज... - Marathi News | Deep dive dubai, The entire city is located in the world's deepest swimming pool listed in the Guinness Book, see photos ... | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :गिनीज बुकमध्ये नोंद झालेल्या जगातील सर्वात खोल स्विमिंग पुलामध्ये वसलंय अख्ख शहर, पाहा फोटोज...

Deep Dive Dubai: दुबईमधील डीप डाइव्ह दुबई नावाचा स्विमिंग पूल 60 मीटर खोल असून, या पुलाचे नाव गिनीज वर्ल्ड रिकॉर्डमध्ये दाखल आहे. ...

इथे सापडलं जगातलं सर्वात जुनं पाणी; १६० कोटी वर्षाआधीचं रहस्य उलगडणार, कशी आहे या पाण्याची टेस्ट? - Marathi News | The oldest water on earth found, know how it's taste | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :इथे सापडलं जगातलं सर्वात जुनं पाणी; १६० कोटी वर्षाआधीचं रहस्य उलगडणार, कशी आहे या पाण्याची टेस्ट?

पाण्याचं हे सॅम्पल कॅनडातील ओंटारिओमधून उत्तरेतील टिमिंस नावाच्या ठिकाणी असलेल्या खाणीत सापडलं. पाण्याचं हे सॅम्पल १६० कोटी वर्ष आहे. ...