Viral Vihir Story: बाळापूरच्या एका शेतकऱ्याने ही आवड जपतानाच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून परंपरा आणि छंद जोपासत शेतातील विहिरीला (Vihir) नवीन तंत्रज्ञानाची जोड देत तिचा वापर सहजसोप्पा केलाय. जाणून घ्या सविस्तर ...
Babli project : बाभळी बंधाऱ्याच्या पाच दरवाजांद्वारे (Babli Barrage gates) १ मार्च रोजी सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत ०.६ टीएमसी पाणी तेलंगणात (Telangana) सोडण्यात आले. आता किती पाणीसाठा उपलब्ध आहे. ...