लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पाणी

Water News in Marathi | पाणी मराठी बातम्या

Water, Latest Marathi News

मुंबईकरांचा पाणीसाठा मार्चमध्येच ४७ टक्क्यांवर; शिवडी, काळाचौकी भागांत पुरवठ्यात कपात? - Marathi News | mumbaikar water supply at 47 percent in march itself supply cut in sewri kalachowki area | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईकरांचा पाणीसाठा मार्चमध्येच ४७ टक्क्यांवर; शिवडी, काळाचौकी भागांत पुरवठ्यात कपात?

Mumbai Water Crisis: पालिकेने आतापासूनच पाणीकपातीचा पवित्रा घेतल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे. ...

पाणी योजना, रस्ते मजबुतीकरणाला प्राधान्य! राजगुरूनगर नगरपरिषदेचा अर्थसंकल्प, यंदा करवाढ नाही - Marathi News | Water scheme road strengthening priority Budget of Rajgurunagar Municipal Council no tax increase this year | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पाणी योजना, रस्ते मजबुतीकरणाला प्राधान्य! राजगुरूनगर नगरपरिषदेचा अर्थसंकल्प, यंदा करवाढ नाही

महिला व बालकल्याण दुर्बल घटकातील नागरिक तसेच दिव्यांग नागरिक याकरिता प्रत्येकी ५ टक्के तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे ...

सिंचनासाठी उजनीतून दोन पाणी पाळ्या सोडण्याचा निर्णय; किती दिवस सुरू राहणार विसर्ग? - Marathi News | Decision to release two water cycle from Ujani dam for irrigation; How long will the release continue? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सिंचनासाठी उजनीतून दोन पाणी पाळ्या सोडण्याचा निर्णय; किती दिवस सुरू राहणार विसर्ग?

Ujani Dam सिंचनासाठी उजनी धरणातून आजपासून कालव्यात पाणी सोडण्याचा निर्णय जलसंपदा मंत्र्यांच्या बैठकीत घेण्यात आला. ...

उन्हाळ्यात जास्वंदाला फुलं येणं कमी होतं? सोपे घरगुती उपाय, पानांपेक्षाही फुलंच जास्त दिसतील.. - Marathi News | best home remedies for getting maximum flowers from jaswand or hibiscus plant, home hacks for blooming jaswand or hibiscus plant | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :उन्हाळ्यात जास्वंदाला फुलं येणं कमी होतं? सोपे घरगुती उपाय, पानांपेक्षाही फुलंच जास्त दिसतील..

Home Remedies For Getting Maximum Flowers From Jaswand Or Hibiscus Plant: उन्हाळ्यात जास्वंदाला फुलं येण्याचं प्रमाण कमी होतं. असं तुमच्या रोपाच्या बाबतीत होऊ नये म्हणून हा उपाय लगेच करून बघा...(home hacks for blooming jaswand or hibiscus plant) ...

सोलापूर जिल्ह्यातील या गावातील शेतकऱ्यांनी कुसळं उगवणाऱ्या माळावर फुलवली बोरांची शेती - Marathi News | Farmers in this village in Solapur district have flourished their farm by ber crop on the dry grass barren land | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सोलापूर जिल्ह्यातील या गावातील शेतकऱ्यांनी कुसळं उगवणाऱ्या माळावर फुलवली बोरांची शेती

दुष्काळामुळे बार्शी तालुक्यातील कुसळंब लोकांचे मोठ्या शहरात मोठ्या प्रमाणावर स्थलांतर होत मजुरीसाठी एकेकाळी गावातून तीन ट्रक भरून मजूर कामासाठी बाहेरगावी जायचे पण या बोरांच्या बागांनी चित्र बदलून टाकले ...

उन्हाळ्यात पाणी बचतीसाठी कमी खर्चातील सोप्या पिक आच्छादन पद्धती कोणत्या? वाचा सविस्तर - Marathi News | What are the simple, low-cost crop mulching methods to save water in summer? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उन्हाळ्यात पाणी बचतीसाठी कमी खर्चातील सोप्या पिक आच्छादन पद्धती कोणत्या? वाचा सविस्तर

आच्छादनामुळे पाण्याची कमतरता/दुष्काळ परिस्थितीत पिकाची पाण्याची गरज काही अंशी कमी होण्यास व पिक वाढीस व पर्यायाने उत्पादन वाढविण्यास मदत होते. ...

Siddheshwar Dam : उन्हाळी हंगामाचे पहिले आवर्तन; सिद्धेश्वर धरणाचे चार दरवाजे उघडले - Marathi News | Siddheshwar Dam : First cycle of summer season; Four gates of Siddheshwar Dam opened | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उन्हाळी हंगामाचे पहिले आवर्तन; सिद्धेश्वर धरणाचे चार दरवाजे उघडले

Siddheshwar Dam : सिद्धेश्वर धरणातून (Siddheshwar Dam) नांदेड, परभणी व हिंगोली जिल्ह्यांतील शेतीच्या सिंचनासाठी उन्हाळी हंगामाचे (summer season) पहिले आवर्तन देण्यात येत आहे. ...

युरियाबद्दल ह्या गोष्टी तुम्हाला माहित आहेत का? अतिवापराने काय होऊ शकते? वाचा सविस्तर - Marathi News | Did you know these things about urea? What can happen if you use it excessively? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :युरियाबद्दल ह्या गोष्टी तुम्हाला माहित आहेत का? अतिवापराने काय होऊ शकते? वाचा सविस्तर

Urea Fertilizer बागायती पिकासाठी युरियाच्या अतिवापराचा परिणाम माणसांच्या आरोग्यावर होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. ...