लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाणी

Water News in Marathi | पाणी मराठी बातम्या

Water, Latest Marathi News

Ganesh Utsav 2025 : पूजेसाठी घरच्या विड्याची पानं हवीत? नागवेलीसाठी ‘हा’ पदार्थ खास खत, वेल होईल हिरवीगार... - Marathi News | How To Increase Betel Leaf Plant Paan Ki Bel Growth Betel leaf plant care tips How to grow paan plant at home Increase betel leaf growth naturally | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Ganesh Utsav 2025 : पूजेसाठी घरच्या विड्याची पानं हवीत? नागवेलीसाठी ‘हा’ पदार्थ खास खत, वेल होईल हिरवीगार...

How To Increase Betel Leaf Plant : Paan Ki Bel Growth : Betel leaf plant care tips : How to grow paan plant at home : Increase betel leaf growth naturally : पूजेसाठी घरातील विड्याच्या वेलीची हिरवीगार पान हवीत. मग आजच मिसळा मातीत एक खास पदार्थ... ...

सांगलीकरांना दिलासा; ‘कृष्णे’ची पाणीपातळी सात फुटांनी उतरली, रस्ते होणार रिकामे  - Marathi News | The water level of Krishna River has dropped by seven feet as the intensity of rains in Sangli district has decreased | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीकरांना दिलासा; ‘कृष्णे’ची पाणीपातळी सात फुटांनी उतरली, रस्ते होणार रिकामे 

पुराचे पाणी कमी झाल्यामुळे नदीकाठच्या गावांना दिलासा मिळाला आहे ...

Nilwande Dam Update : निळवंडे धरण पूर्ण क्षमतेने भरले; प्रवरा नदीत ३ हजार क्यूसेकने विसर्ग सुरु - Marathi News | Nilwande Dam Update : Nilwande Dam filled to full capacity; 3 thousand cusecs of water released into Pravara river | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Nilwande Dam Update : निळवंडे धरण पूर्ण क्षमतेने भरले; प्रवरा नदीत ३ हजार क्यूसेकने विसर्ग सुरु

भंडारदरा निळवंडे धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचे सातत्य टिकून असल्यामुळे या दोन्ही धरणांमध्ये मोठ्या प्रमाणावर नवीन पाण्याची आवक सुरूच आहे. ...

लोकमत इम्पॅक्ट: दूषित पाणीपुरवठ्याची मंत्री आशिष शेलारांकडून दखल; तत्काळ कार्यवाहीच्या सूचना - Marathi News | Lokmat Impact Minister Ashish Shelar takes note of contaminated water supply; Instructions for immediate action | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लोकमत इम्पॅक्ट: दूषित पाणीपुरवठ्याची मंत्री आशिष शेलारांकडून दखल; तत्काळ कार्यवाहीच्या सूचना

काँक्रिटीकरणाच्या कामात काही पाइपलाइनला गळती लागल्याचे प्रकार घडले, त्यामुळे दूषितीकरण आढळले असावे, अशी शक्यताही त्यांनी वर्तविली. ...

Manjara Dam Water Storage : मांजरा धरणाचा इतिहास: हॅटट्रिक आणि ओव्हरफ्लोचे रिकॉर्ड वाचा सविस्तर - Marathi News | latest news Manjara Dam Water Storage: History of Manjara Dam: Read the hat trick and overflow records in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मांजरा धरणाचा इतिहास: हॅटट्रिक आणि ओव्हरफ्लोचे रिकॉर्ड वाचा सविस्तर

Manjara Dam Water Storage : ऑगस्टच्या पहिल्या पंधरवड्यातच मांजरा धरण पूर्ण क्षमतेवर पोहचले असून गुरुवारी धरणाचे चार वक्रद्वारे विसर्ग वाढवून १४८ क्युमेक वेगाने सुरू करण्यात आला. जोरदार पावसामुळे धरण भरल्याने लाभक्षेत्रातील शेतकरी आणि नागरिकांना मोठा ...

पावसाची उघडीप, सांगलीत महापुराचा धोका टळला; वारणा धरणाचे दरवाजे बंद - Marathi News | Flood threat averted in Sangli as rain intensity decreases Warna dam gates closed | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :पावसाची उघडीप, सांगलीत महापुराचा धोका टळला; वारणा धरणाचे दरवाजे बंद

अडीच हजार नागरिकांचे स्थलांतर ...

पावसाचा जोर कमी; सातारा जिल्ह्यात पूर ओसरला, कोयनाचे दरवाजे तीन फुटांवर  - Marathi News | Floods recede in Satara district due to reduced rainfall, Koyana gates are three feet high | Latest satara News at Lokmat.com

सातारा :पावसाचा जोर कमी; सातारा जिल्ह्यात पूर ओसरला, कोयनाचे दरवाजे तीन फुटांवर 

पाटणला सर्वाधिक नुकसान..; पंचनामे सुरू ...

पुराचे पाणी ओसरले, पूरबाधितांनी घर गाठले  - Marathi News | pune rain news flood waters recede, flood victims reach home | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुराचे पाणी ओसरले, पूरबाधितांनी घर गाठले 

नदीला पूर आल्यामुळे सिंहगड रस्त्यावरील एकता नगरी, निंबजनगर या सोसायटीमध्ये पाणी शिरले आहे. ...