लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाणी

Water News in Marathi | पाणी मराठी बातम्या

Water, Latest Marathi News

कृषी विभागाचे अधिकार काढले; जलसंधारणाची मान्यता आता केवळ जलसंधारण अधिकाऱ्यांकडेच - Marathi News | Powers of Agriculture Department removed; Approval of water conservation now lies only with water conservation officers | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कृषी विभागाचे अधिकार काढले; जलसंधारणाची मान्यता आता केवळ जलसंधारण अधिकाऱ्यांकडेच

Irrigation Scheme : पंतप्रधान कृषी सिंचन योजनेतील जलसंधारण कामांना तांत्रिक मान्यता देण्याचे कृषी खात्याचे अधिकार काढण्यात आले आहेत. तांत्रिक मान्यता यापुढे केवळ जलसंधारण अधिकारी देतील, असे शासनाने स्पष्ट केले आहे. ...

वाण नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा; हनुमान सागर धरणाचे दोन दरवाजे उघडले - Marathi News | Alert issued to villages along the Van river; Two gates of Hanuman Sagar dam opened | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :वाण नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा; हनुमान सागर धरणाचे दोन दरवाजे उघडले

Hanuman Sagar Dam Water Update : अमरावती, अकोला आणि बुलढाणा या तीन जिल्ह्यांच्या सीमेवर वारी-भैरवगड येथे उभारलेला हनुमान सागर प्रकल्प आता शंभर टक्के क्षमतेच्या उंबरठयावर पोहोचला आहे. ...

हुश्श.. थेट पाईपलाईनचा पाणीपुरवठा सुरळीत, कोल्हापूरकरांची पाण्यासाठीची धावाधाव थांबली - Marathi News | Water supply resumes in Kolhapur city on fourth day after pipeline project fails | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :हुश्श.. थेट पाईपलाईनचा पाणीपुरवठा सुरळीत, कोल्हापूरकरांची पाण्यासाठीची धावाधाव थांबली

चौथ्या दिवशी पूर्ण क्षमतेने पाणी ...

Beed Water Update : दुष्काळग्रस्त बीडला यंदा दिलासा; १०२ प्रकल्प १०० टक्के भरले! - Marathi News | Beed Water Update: Relief for drought-hit Beed this year; 102 projects 100 percent complete! | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Beed Water Update : दुष्काळग्रस्त बीडला यंदा दिलासा; १०२ प्रकल्प १०० टक्के भरले!

बीड जिल्ह्यात १४ ऑगस्ट रोजीपासून सुरू झालेल्या पावसामुळे जोत्याखाली असलेल्या पाणीसाठा प्रकल्पांना संजीवनी मिळाली आहे. ३१ ऑगस्ट रोजीपर्यंत बीड जिल्ह्यात लहान-मोठ्या अशा १६७ प्रकल्पापैकी १०२ प्रकल्प १०० टक्के भरले आहेत. ...

गंगाखेडच्या मासोळी मध्यम प्रकल्पाने गाठली शंभरी; राणीसावरगाव तलाव भरण्याच्या उंबरठ्यावर - Marathi News | Gangakhed's Masoli Medium Project reaches 100 years; Ranisavargaon Lake on the verge of filling | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :गंगाखेडच्या मासोळी मध्यम प्रकल्पाने गाठली शंभरी; राणीसावरगाव तलाव भरण्याच्या उंबरठ्यावर

गंगाखेड तालुक्यातील गोदाकाठासह डोंगरपट्ट्यातील धरण व तलाव क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे मासोळी मध्यम प्रकल्पाने शनिवारी संध्याकाळी शंभरी गाठली. तसेच टाकळवाडी, कोद्री व तांदूळवाडी लघु तलावही १०० टक्के भरले. (Parbhani Water Update) ...

जायकवाडी धरणाजवळील ६० लाखांची पिचिंग वाहून गेली; निकृष्ट कामाच्या चौकशीची मागणी! - Marathi News | Pitching worth Rs 60 lakh near Jayakwadi dam washed away; Demand for inquiry into shoddy work! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जायकवाडी धरणाजवळील ६० लाखांची पिचिंग वाहून गेली; निकृष्ट कामाच्या चौकशीची मागणी!

जायकवाडी विद्युत निर्मिती केंद्राजवळ दीड वर्षांपूर्वीच ६० लाखांतून पिचिंग केली होती ...

माजलगाव धरण परिसरातील सर्व गावांना सतर्कतेचा इशारा; सिंदफणा नदीपात्रात पाण्याचा प्रवाह अजूनही कायम - Marathi News | Alert issued to all villages in the Majalgaon Dam area; Water flow still continues in Sindafana river basin | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :माजलगाव धरण परिसरातील सर्व गावांना सतर्कतेचा इशारा; सिंदफणा नदीपात्रात पाण्याचा प्रवाह अजूनही कायम

Majalgaon Dam Water Update : माजलगाव धरणाच्या पाणी पातळीवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रशासनाने रविवारी सकाळी पाण्याच्या विसर्गात बदल केला आहे. धरणातून होणारा विसर्ग काही प्रमाणात कमी करण्यात आला असला तरी, सिंदफणा नदीपात्रात पाण्याचा प्रवाह अजूनही कायम अस ...

जोरदार पावसामुळे पश्चिम विदर्भातील प्रकल्पांमध्ये यंदा ८०.६७ टक्के जलसाठा; २३ सिंचन प्रकल्पांतून पाण्याचा विसर्ग - Marathi News | Due to heavy rains, water storage in projects in Western Vidarbha is 80.67 percent this year; Water released from 23 irrigation projects | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जोरदार पावसामुळे पश्चिम विदर्भातील प्रकल्पांमध्ये यंदा ८०.६७ टक्के जलसाठा; २३ सिंचन प्रकल्पांतून पाण्याचा विसर्ग

Vidarbha Water Update : गत काही दिवसांत अमरावती विभागातील विविध जिल्ह्यांत सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे धरणांतील जलसाठा वाढला आहे. सध्या चार मोठ्या प्रकल्पांसह एकूण २३ प्रकल्पांमधून पाण्याचा विसर्ग सोडण्यात येत आहे. ...