अप्पर वर्धा धरणाची सर्व १३ दारे २ सप्टेंबर रोजी सकाळी ८:३० पासून ५५ सेंटिमीटरने उघडण्यात आले असून वरूड बगाजी येथील निम्न वर्धा प्रकल्पाच्या बगाजी सागर धरणाचे २५ दरवाजे उघडण्यात आले आहे. ...
रामकृष्ण उपसा सिंचन योजनेंतर्गत राज्य शासनाने बँकेला ६४ कोटी २६ लाख ५९ हजार रुपये अदा करून ६ महिन्यांचा कालावधी लोटला तरी या योजनेसाठी तारण ठेवलेल्या १४ गावांतील २ हजार ११७ शेतकऱ्यांच्या शेत जमिनीवरील कर्जाचा बोजा अद्याप हटविलेला नाही. ...
ढगफुटी सदृश पावसामुळे काटेपूर्णा धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाली. परिणामी मंगळवारी धरणाचे सर्व दहा दरवाजे दोन फुटाने उघडण्यात आले असून, ४९४.८२ घनमीटर प्रति सेकंदाने पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरू आहे. ...
pm krishi sinchan yojana शेतकऱ्यांसाठी शाश्वत सिंचन सुविधा निर्माण करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या पंतप्रधान कृषी सिंचन योजनेत (पीएमकेएसवाय) नैसर्गिक संसाधन व्यवस्थापनाच्या कामांसाठी ५८८ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. ...
मराठवाड्याच्या औंढा नागनाथ तालुक्यातील सिद्धेश्वर धरण शंभर टक्के भरले असून सोमवारी पूर्णा नदीपात्रात १४ दरवाजांतून पाण्याचा विसर्ग करणे सुरू करण्यात आले. ...