लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाणी

Water News in Marathi | पाणी मराठी बातम्या

Water, Latest Marathi News

पुणे शहरात अनेक जुन्या विहिरी; चिन्हांकित करुन फलक लावा, महापालिका आयुक्तांकडे मागणी - Marathi News | Many old wells in Pune city; Mark and put up a board, request to the Municipal Commissioner | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे शहरात अनेक जुन्या विहिरी; चिन्हांकित करुन फलक लावा, महापालिका आयुक्तांकडे मागणी

काही ठिकाणी जुन्या वास्तूचे पुनर्विकास होत असताना, बिल्डरच्या आग्रहास्तव या विहिरी जाणीवपूर्वक बुजवल्या जातात ...

वडगाव शेरी भागात एका सुपर मार्केटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या ८ गाड्या घटनास्थळी दाखल - Marathi News | A massive fire engulfed a super market in Vadgaon Sheri area; 8 vehicles of fire brigade reached the spot | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वडगाव शेरी भागात एका सुपर मार्केटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या ८ गाड्या घटनास्थळी दाखल

शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर ...

अंधेरीत हजारो लीटर पिण्याचे पाणी गटारात; तातडीने जलवाहिनी दुरुस्तीची पालिकेकडे मागणी - Marathi News | in mumbai thousands of liters of drinking water waste in andheri neglect of the municipal administration urgent demand for water channel repair | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अंधेरीत हजारो लीटर पिण्याचे पाणी गटारात; तातडीने जलवाहिनी दुरुस्तीची पालिकेकडे मागणी

अंधेरी-कुर्ला रोडला जोडलेल्या औद्योगिक क्षेत्रातील महाकाली गुंफा  रोडच्या मुख्य जंक्शनवर मोठ्या जलवाहिनीच्या  मेन चेंबरमध्ये ही पाणी गळती सुरू आहे. ...

पाणी मिळाले नाही तर अधिकाऱ्याला जागेवर बसू देणार नाही, शिंदे सेनेच्या शहर प्रमुखांचा प्रशासनाला इशारा - Marathi News | City chief of Shinde Sena warned the administration that the officer will not be allowed to sit on the spot if water is not received | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :पाणी मिळाले नाही तर अधिकाऱ्याला जागेवर बसू देणार नाही, शिंदे सेनेच्या शहर प्रमुखांचा प्रशासनाला इशारा

यावेळी गायकवाड यांनी अधिकाऱ्याला चांगलेच धारेवर धरले. ...

Rabi Crop : रब्बीत मिळणार शेतकऱ्यांना मिळणार मुबलक पाणी; हंगाम चांगला होण्याची शेतकऱ्यांना आशा - Marathi News | Rabi Crop : Farmers will get abundant water in Rabi; Farmers hope for a good season | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Rabi Crop : रब्बीत मिळणार शेतकऱ्यांना मिळणार मुबलक पाणी; हंगाम चांगला होण्याची शेतकऱ्यांना आशा

अकोला जिल्ह्यात यंदा चांगला पाऊस झाल्याने येथील शेतकऱ्यांना आता रब्बी हंगामासाठी मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध झाले आहे. (Rabi Crop) ...

मोडकसागर धरणातील गाळाचे सर्वेक्षण होणार; पालिकेचा निर्णय, पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण - Marathi News | in mumbai municipality decision to survey silt in modaksagar dam first phase work completed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोडकसागर धरणातील गाळाचे सर्वेक्षण होणार; पालिकेचा निर्णय, पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या मोडकसागर धरणातील गाळ काढण्याबाबत केंद्रीय जल आयोगाच्या निकषानुसार सर्वेक्षण करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. ...

दोन वर्षांनंतर मांजरा धरण तुडुंब; सिंचनाला मिळणार पाणी, १८ हजार हेक्टर शेतीचा प्रश्न मिटला - Marathi News | Two years later the Manjra Dam overflowed; The problem of water for irrigation, 18 thousand hectares of agriculture is solved | Latest latur News at Lokmat.com

लातुर :दोन वर्षांनंतर मांजरा धरण तुडुंब; सिंचनाला मिळणार पाणी, १८ हजार हेक्टर शेतीचा प्रश्न मिटला

मांजरा धरण २०२०, २१, २२ मध्ये भरले होते. परिणामी, प्रकल्पाच्या उजव्या, डाव्या कालव्यातून पाणी सोडल्यामुळे सलग तीन वर्षे शेतीला पाणी मिळाले. २०२२ नंतर प्रकल्प भरला नाही. ...

मराठवाडा विकास मंडळाची सद्य:स्थिती व भवितव्य - Marathi News | Current status and future of Marathwada Development Board | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :मराठवाडा विकास मंडळाची सद्य:स्थिती व भवितव्य

मराठवाडा, तसेच विदर्भ या मागासलेल्या भागांना पश्चिम महाराष्ट्राच्या बरोबरीस आणण्यासाठी १९५३ साली नागपूर करार झाला. ...