लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाणी

Water News in Marathi | पाणी मराठी बातम्या

Water, Latest Marathi News

Nira Valley Dams Water Level : नीरा खोऱ्यातील चार धरणांतून ६० टीएमसीचा विसर्ग - Marathi News | Nira Valley Dams Water Level : Discharge of 60 TMC from four dams in Nira Valley | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Nira Valley Dams Water Level : नीरा खोऱ्यातील चार धरणांतून ६० टीएमसीचा विसर्ग

परतीच्या पावसाने आठवडाभर दमदार हजेरी लावल्यानंतर २०२३ चा पावसाळी हंगाम संपला आहे. नीरा नदीच्या पाणलोट क्षेत्रातील चार ही धरणे शंभर टक्के भरून दोन महिने वाहील. ...

Pimpri Chinchwad: पिंपरीत मोबाईल दुकानाला आग; शॉपचे मोठे नुकसान - Marathi News | Mobile shop fire in Pimpri Big loss to the shop | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Pimpri Chinchwad: पिंपरीत मोबाईल दुकानाला आग; शॉपचे मोठे नुकसान

आगीचे नेमके कारण समजू शकले नसले तरी शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली असावी, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे ...

Kolhapuri Dam : कोल्हापुरी बंधाऱ्यातून किती हेक्टर क्षेत्रावर सिंचन; कोट्यवधींच्या खर्चाचे काय? वाचा सविस्तर - Marathi News | How many hectares of area irrigated from Kolhapuri dam in yavatmal | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कोल्हापुरी बंधाऱ्यातून किती हेक्टर क्षेत्रावर सिंचन; कोट्यवधींच्या खर्चाचे काय? वाचा सविस्तर

Kolhapur Dam : कोरडवाहू शेतीक्षेत्र सिंचनाखाली यावे, यासाठी कोल्हापूरमध्ये यशस्वी झालेला बंधाऱ्याचा पॅटर्न राज्यासह यवतमाळ जिल्ह्यात राबविण्यात आला परंतू त्याचा फायदा किती झाला ते वाचा सविस्तर ...

कुंडीतल्या रोपांवर बुरशीसारखा पांढरट थर आला? 'हा' पदार्थ लगेच शिंपडा- रोप होईल निरोगी, वाढेल भराभर - Marathi News | how to Remove Mealybugs from Plants, best gardening tips to save plants from mealybugs attack | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कुंडीतल्या रोपांवर बुरशीसारखा पांढरट थर आला? 'हा' पदार्थ लगेच शिंपडा- रोप होईल निरोगी, वाढेल भराभर

Gardening Tips: हिवाळ्यात थंडीमुळे रोपांवर बऱ्याचदा रोग पडतो. त्यामुळे रोपांचं नुकसान होऊ नये म्हणून हा एक उपाय लगेचच करून पाहा..(best gardening tips to save plants from mealybugs attack) ...

Pune Municipal Corporation: पुणे महापालिकेच्या शिरपेचात राष्ट्रीय जल पुरस्काराचा ताेरा - Marathi News | Star of National Water Award under Pune Municipal Corporation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Municipal Corporation: पुणे महापालिकेच्या शिरपेचात राष्ट्रीय जल पुरस्काराचा ताेरा

पाणीपुरवठा, सांडपाणी व्यवस्थापन अन् जलसंवर्धनात केले उत्कृष्ट काम ...

Mhaisal Yojana : म्हैसाळ योजनेचा कालवा फुटला ८० एकरांवरील पिकांचे नुकसान - Marathi News | Mhaisal Yojana : Canal of Mhaisal scheme burst causing damage to crops on 80 acres | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Mhaisal Yojana : म्हैसाळ योजनेचा कालवा फुटला ८० एकरांवरील पिकांचे नुकसान

शिरनांदगी (ता. मंगळवेढा) परिसरात म्हैसाळचा कालवा फुटून शेतकऱ्यांच्या जवळपास ८० एकराहून अधिक शेतीपिकाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. ...

रोपांना महिन्यातून एकदा द्या 'हे' जादुई पाणी! बाग होईल हिरवीगार- विकतचं खत टाकण्याची गरजच नाही - Marathi News | how to make bio-enzyme for plants at home, best home made fertilizers for plants | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :रोपांना महिन्यातून एकदा द्या 'हे' जादुई पाणी! बाग होईल हिरवीगार- विकतचं खत टाकण्याची गरजच नाही

...

पाणी चुकीच्या पद्धतीने प्यायल्याने वाढतो सांधेदुखीचा त्रास-किडनी स्टोनचाही धोका? हे नेमकं किती खरं.. - Marathi News | Do you drink water while standing? Here's why its dangerous for Health | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पाणी चुकीच्या पद्धतीने प्यायल्याने वाढतो सांधेदुखीचा त्रास-किडनी स्टोनचाही धोका? हे नेमकं किती खरं..

Do you drink water while standing? Here's why its dangerous for Health : उभ्याउभ्या-ढसाढसा पाणी पिण्याचा आणि आजारांचा काही संबंध असतो का? ...