लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाणी

Water News in Marathi | पाणी मराठी बातम्या

Water, Latest Marathi News

भामा-आसखेडला अडथळा ठरणाऱ्या विद्युत वाहिन्या हटविणार - Marathi News | pimpri chinchwad municipal corporation Electricity lines obstructing Bhama-Aashkhed will be removed | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :भामा-आसखेडला अडथळा ठरणाऱ्या विद्युत वाहिन्या हटविणार

महापालिकेने महावितरणला पाठविले पैसे ...

मुळा - मुठेत मृत माशांचा खच; प्रदूषण नियंत्रण मंडळाची पुणे महापालिकेला नोटीस - Marathi News | Dead fish carcasses in Mula Mutha Pollution Control Board issues notice to Pune Municipal Corporation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुळा - मुठेत मृत माशांचा खच; प्रदूषण नियंत्रण मंडळाची पुणे महापालिकेला नोटीस

पुणे महापालिकेकडून दररोज दशलक्ष लिटर सांडपाणी प्रक्रिया न करता थेट मुळा आणि मुठा नदीत सोडल्याने जलप्रदूषण होऊन माशांचा मृत्यू झाला ...

झोपण्यापूर्वी जास्त पाणी पिण्याची सवय पडेल महागात; हृदय आणि किडनीच्या आजारांचा धोका - Marathi News | health tips drink too much water before sleeping heart and kidney patients | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :झोपण्यापूर्वी जास्त पाणी पिण्याची सवय पडेल महागात; हृदय आणि किडनीच्या आजारांचा धोका

अनेकांना रात्री झोपण्यापूर्वी जास्त प्रमाणात पाणी पिण्याची सवय असते. तुम्हीही असं करत असल्यास तुमच्या शरीराचं खूप नुकसान होऊ शकतं. ...

मनमोहन सिंग यांच्या पुढाकाराने सांगलीच्या सिंचन योजना मार्गी, योगदानाचे स्मरण - Marathi News | On the initiative of former Prime Minister Manmohan Singh the Sangli irrigation scheme was launched | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मनमोहन सिंग यांच्या पुढाकाराने सांगलीच्या सिंचन योजना मार्गी, योगदानाचे स्मरण

राष्ट्रीय जलआयोगाची मान्यता  ...

रत्नागिरी जिल्ह्यात यंदा पाणीटंचाईची झळ कमी होणार, श्रमदानातून दोन हजार बंधारे बांधून पूर्ण - Marathi News | Two thousand dams were built in Ratnagiri district through Shramdan | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी जिल्ह्यात यंदा पाणीटंचाईची झळ कमी होणार, श्रमदानातून दोन हजार बंधारे बांधून पूर्ण

विहिरींची पाणीपातळीही वाढण्यास मदत ...

चार टाक्या बांधून पूर्ण तरीही मिळते केवळ एक तास पाणी; हडपसरमधील रहिवाशांची पाण्यासाठी वणवण - Marathi News | Four tanks have been built and completed, but water is available for only one hour. Residents of Hadapsar are desperate for water. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चार टाक्या बांधून पूर्ण तरीही मिळते केवळ एक तास पाणी; हडपसरमधील रहिवाशांची पाण्यासाठी वणवण

पाण्याच्या टाक्यांची रखडलेली कामे तातडीने पूर्ण करावीत. त्यानंतरच या भागात पाण्याचे मीटर बसवावे, ...

'या' तरुणीने नाकारली होती रतन टाटा यांची बिझनेस ऑफर; वर्षभरात कमावले २३०० कोटी रुपये - Marathi News | indian woman who reject ratan tata offer earn 2300 crore in a year | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'या' तरुणीने नाकारली होती रतन टाटा यांची बिझनेस ऑफर; वर्षभरात कमावले २३०० कोटी रुपये

Ratan Tata Vs Jayanti Chauhan : टाटा समूहाचे अध्यक्ष रतन टाटा यांची ऑफर नाकारल्यानंतर अनेकांनी जयंती यांच्यावर टीका केली होती. मात्र, वर्षातच त्यांनी आपलं नेतृत्व सिद्ध करत लोकांची तोंडं बंद केली. ...

Ujani Dam Water : शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज : उजनीतून आज २ हजार क्युसेक पाणी सोडणार - Marathi News | Ujani Dam Water : Good news for farmers: 2 thousand cusecs of water will be released from Ujani today | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Ujani Dam Water : शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज : उजनीतून आज २ हजार क्युसेक पाणी सोडणार

जलसंपदा विभागाच्या आदेशानुसार गुरुवार, २६ डिसेंबर रोजी सकाळी उजनी धरणातून भीमा नदीत पाणी सोडण्यात येणार आहे. आदेशाप्रमाणे विसर्गात आवश्यकतेनुसार टप्प्याटप्प्याने वाढ करण्यात येणार आहे. ...