लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाणी

Water News in Marathi | पाणी मराठी बातम्या

Water, Latest Marathi News

शिवाजीनगर मतदारसंघातील पाणी समस्या लवकरच सुटणार - Marathi News | Water problem in Shivajinagar constituency will be solved soon | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिवाजीनगर मतदारसंघातील पाणी समस्या लवकरच सुटणार

शिवाजीनगर मतदारसंघातील पाणीपुरवठ्याचा आढावा घेण्यासाठी आमदार सिध्दार्थ शिरोळे यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेतली ...

Yeldari Dam : येलदरीतील पाण्याचे आवर्तन जाहीर; रब्बी हंगामासाठी फायदेशीर वाचा सविस्तर - Marathi News | Yeldari Dam: Water circulation in Yeldari announced; beneficial for Rabi season Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :येलदरीतील पाण्याचे आवर्तन जाहीर; रब्बी हंगामासाठी फायदेशीर वाचा सविस्तर

Yeldari Dam : यंदा दमदार पाऊस (Rain) झाल्याने येलदरी धरणात मुबलक जलसाठा झाला आहे. जलसंपदा विभागाकडून दरवर्षी पाणी आवर्तनाचे नियोजन केले जाते. यंदाच्या पाण्याचे नियोजन वाचा सविस्तर ...

फेब्रुवारी महिन्यातच फुलांनी बहरून जाईल मोगरा- त्यासाठी फक्त २ गोष्टी आता लगेच करा.. - Marathi News | best fertilizer for mogra plant, best gardening tips for blooming mogra, how to get maximum flowers from mogra? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :फेब्रुवारी महिन्यातच फुलांनी बहरून जाईल मोगरा- त्यासाठी फक्त २ गोष्टी आता लगेच करा..

Gardening Tips For Mogra Plant: उन्हाळ्यात मोगऱ्याला खूप छान बहर येतो. पण उन्हाळ्याच्या सुरुवातीला म्हणजे अगदी फेब्रुवारीमध्येच मोगरा बहरण्यासाठी या काही गोष्टी करून पाहा...(how to get maximum flowers from mogra?) ...

तानसा जलवहिनीला गळती; अनेक भागातील पाणीपुरवठा खंडित, पाणी जपून वापरण्याचे आवाहन - Marathi News | Leak in Tansa water pipeline; Water supply disrupted in many areas, appeal to use water wisely | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तानसा जलवहिनीला गळती; अनेक भागातील पाणीपुरवठा खंडित, पाणी जपून वापरण्याचे आवाहन

जलवाहिनी दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेण्यात आले आहे. या दुरुस्तीकरीता २४ तासांचा कालावधी अपेक्षित आहे.  ...

वीज वितरण कंपनीकडून पाणीपुरवठा विभागाचा वीज पुरवठा बंद; मुळशीत २१ गावांमध्ये पाणी नाही - Marathi News | Electricity distribution company shuts off power supply to water supply department; 21 villages in Mulshi have no water | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वीज वितरण कंपनीकडून पाणीपुरवठा विभागाचा वीज पुरवठा बंद; मुळशीत २१ गावांमध्ये पाणी नाही

५० लाखांच्या थकबाकीने वीज पुरवठा बंद झाल्याने पाणीपुरवठा विभागाचे पंप बंद झाले असून, तब्बल २१ गावांचा पाणीपुरवठा थांबला आहे ...

पुण्याच्या पाण्याबाबत जलसंपदा मंत्री विखेंना कसलीच माहिती नाही; शिवसेनेची टीका - Marathi News | Water Resources Minister Vikhe has no knowledge about Pune's water; Shiv Sena criticizes | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्याच्या पाण्याबाबत जलसंपदा मंत्री विखेंना कसलीच माहिती नाही; शिवसेनेची टीका

भारतीय जनता पक्षाचा महापालिकेतील कारभारच पुणेकरांना पाण्यापासून वंचित करायला कारणीभूत आहे ...

नळाद्वारे पाण्यासोबत अळ्या; दूषित पाण्यामुळे जुलाब-उलट्यांनी नागरिक बेजार, पाणी विकत घेण्याची वेळ - Marathi News | Larvae with tap water; Citizens fed up with diarrhea and vomiting due to contaminated water, time to buy water | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नळाद्वारे पाण्यासोबत अळ्या; दूषित पाण्यामुळे जुलाब-उलट्यांनी नागरिक बेजार, पाणी विकत घेण्याची वेळ

किरकटवाडी येथे दूषित पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी नागरिक करीत आहेत, पालिकेने दुर्लक्ष केल्याने दररोज रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होतीये ...

रोज सकाळी लिंबू पाणी का प्यावे?.. जाणून घ्या कारणे... - Marathi News | Why should we drink lemon water every morning? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :रोज सकाळी लिंबू पाणी का प्यावे?.. जाणून घ्या कारणे...

Why should we drink lemon water every morning? : नियमित लिंबूपाणी पिणे शरीरासाठी फार फायदेशीर आहे. ...