पाणी पुरवठय़ाअभावी अकोला एमआयडीसीतील शेकडे उद्योग बंद पडण्याच्या मार्गावर असतानाही एमआयडीसी प्रशासकीय अधिकार्यांना गेल्या दहा वर्षापासून पाणीटंचाईवर अजूनही पर्याय शोधलेला नाही असा गंभीर आरोप अकोला इंडस्ट्रिज असोसिएशनच्या पदाधिकार्यांनी केला आहे. ...
खामगाव: शहरातील पाणी पुरवठय़ाची घडी बसवताना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून वारंवार पालिकेला कोंडीत पकडण्यात येत आहे. परिणामी, शहराचा पाणी पुरवठा सुरळीत करताना पालिकेची चांगलीच दमछाक होत आहे. ...
बुलडाणा जिल्हय़ातील पाटबंधारे विभागाचे सिंचन व्यवस्थापनच अडचणीत आलेले आहे. मोठय़ा, मध्यम आणि लहान अशा तब्बल १0५ प्रकल्पांचा कारभार पाहाव्या लागणार्या या विभागातील ५३ टक्के पदे रिक्त असल्याची माहिती समोर आली आहे. ...
बुधवारी सत्ताधारी भाजपाच्या नगरसेवकांनी थकबाकीदारांच्या यादीत नाव आल्याने वीज वितरण फ्रेन्चायजी कंपनी एसएनडीएलच्या कार्यालयावर हल्लाबोल केला. तर काँग्रेसच्या नगरसेवकाने पाण्यासाठी ओसीडब्ल्यूच्या कार्यालयाला कुलूप ठोकले. ...
पूर्ण क्षमतेने भरलेल्या उर्ध्व मानार व विष्णुपुरी प्रकल्पातुन रब्बीसाठी पाणी पाळ्या सोडण्याचे नियोजन अद्याप करण्यात आलेले नाही. यामुळे प्रशासन व स्थानिक लोकप्रतिनिधींचा निषेध करत माजी आमदार शंकरअण्णा धोंडगे यांनी नांदेड पाटबंधारे मंडळात आक सकाळी ठिय् ...
इचलकरंजी : वारणा नदीकाठच्या ग्रामस्थांचा इचलकरंजीच्या नळ पाणीपुरवठा योजनेला होणारा तीव्र विरोध पाहता ही नळ योजना नजीकच्या दोन वर्षांत होण्याची शक्यता धूसर झाली आहे. ...
जयसिंगपूर : तब्बल पाच महिन्यांनंतर शहरातील पाणीपुरवठा योजना पूर्णवेळ सक्षम करण्यासाठी सध्या अस्तित्वात असलेल्या पाणीपुरवठा यंत्रणेची सुधारणा व बळकटीकरण करण्यासाठी ...
अकोला : खारपाणपट्टय़ातील ५५ गावांमध्ये टँकरने सुरू असलेला पुरवठा बंद करून त्याऐवजी ८४ खेडी योजनेतून त्यापैकी ४४ गावांना पुरवठा करण्याच्या उपाययोजनेचा प्रस्ताव जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाने तयार केला आहे. प्रशासकीय मान्यतेनंतर जलव्यवस्थापन समि ...